पुण्यात गुन्हे शाखेचा मोठा ड्रग्जविरोधी प्रहार; १ कोटी ८९ लाखांचे एमडी जप्त!

गुन्हे शाखा युनिट-१ची कारवाई; २१ वर्षीय तरुणाला अटक, ड्रग्ज तस्करीचे जाळे उघड होण्याची शक्यता

काशिनाथ शिंदे

पुणे : शहरात अमली पदार्थांची तस्करी आणि विक्री करणाऱ्यांविरोधात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट-१च्या पथकाने एका २१ वर्षीय तरुणाला अटक करून त्याच्याकडून तब्बल १ कोटी ८९ लाख ४७ हजार रुपये किमतीचे एमडी (मेफेड्रोन) अमली पदार्थ जप्त केले आहेत.

या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार (एनडीपीएस) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्ज कुठून आले, त्याचा पुरवठादार कोण आहे आणि या तस्करीच्या जाळ्यात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

या कारवाईमुळे पुण्यातील अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात पोलिसांनी सुरू ठेवलेल्या मोहिमेला महत्त्वाचे यश मिळाले आहे

See also  माथाडी कामगारांकडून अण्णासाहेब पाटील यांना अभिवादन
  • Related Posts

    खाकी वर्दीचा सन्मान राखत कर्तव्य बजावले; चार पोलीस अधिकारी सेवेतून निवृत्त!

    अनिल शेवाळे, दौलत साळवे, शंकर इंदलकर आणि मनोज खंडाळे यांचा पोलीस सेवेतील प्रदीर्घ प्रवास पूर्ण काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपोलीस दलात अनेक वर्षे कर्तव्यनिष्ठेने आणि प्रामाणिकपणे…

    खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण; कुख्यात तुषार हंबीर फुरसुंगीतून जेरबंद!

     पिस्तुलाची नळी तोंडात घालून जीवे मारण्याची धमकी; खून, दरोड्यासह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे: खंडणीच्या उद्देशाने व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण करून त्याला मारहाण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    खाकी वर्दीचा सन्मान राखत कर्तव्य बजावले; चार पोलीस अधिकारी सेवेतून निवृत्त!

    खाकी वर्दीचा सन्मान राखत कर्तव्य बजावले; चार पोलीस अधिकारी सेवेतून निवृत्त!

    खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण; कुख्यात तुषार हंबीर फुरसुंगीतून जेरबंद!

    खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण; कुख्यात तुषार हंबीर फुरसुंगीतून जेरबंद!

    कष्टकरी महिलांच्या चेहऱ्यावर फुलविले दिवाळीचे हास्य; आनंदी मैत्री प्रतिष्ठानचा साडीवाटप उपक्रम

    कष्टकरी महिलांच्या चेहऱ्यावर फुलविले दिवाळीचे हास्य; आनंदी मैत्री प्रतिष्ठानचा साडीवाटप उपक्रम

    पुण्यात गुन्हे शाखेचा मोठा ड्रग्जविरोधी प्रहार; १ कोटी ८९ लाखांचे एमडी जप्त!

    पुण्यात गुन्हे शाखेचा मोठा ड्रग्जविरोधी प्रहार; १ कोटी ८९ लाखांचे एमडी जप्त!

    कोरियाच्या व्यावसायिक संस्कृतीचे एमबीए विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; एसबीपीआयएममध्ये कार्यशाळा उत्साहात

    कोरियाच्या व्यावसायिक संस्कृतीचे एमबीए विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; एसबीपीआयएममध्ये कार्यशाळा उत्साहात

    भारत-झांबिया शैक्षणिक सहकार्याला नवी दिशा; झांबिया शिष्टमंडळाची पीसीयूला भेट

    भारत-झांबिया शैक्षणिक सहकार्याला नवी दिशा; झांबिया शिष्टमंडळाची पीसीयूला भेट