पिंपरी-चिंचवडच्या ‘रेड झोन’ प्रश्नावर दिल्लीत खलबते; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे नागरिकांच्या न्यायासाठी जोरदार पाठपुरावा
काशिनाथ शिंदे : नवी दिल्ली पिंपरीचिंचवड शहरातील संरक्षण विभागाच्या अखत्यारीतील ‘रेड झोन’मुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या दीर्घकालीन आणि गंभीर प्रश्नावर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा…
आझाद मैदानातील शिक्षक आंदोलनाची ‘सरकार’कडून तात्काळ दखल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांना तातडीच्या बैठकीचे आदेश
काशिनाथ शिंदे: मुंबई मुंबई / पंढरपूर : मुंबईतील आझाद मैदानावर शिक्षकांच्या टप्पा वाढ मागणीसाठी झालेल्या भव्य आंदोलनाची राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. आंदोलनादरम्यान शिक्षकांना देण्यात आलेल्या…
बसस्थानकात रक्तरंजित थरार! २१ वर्षीय तरुणीची भरदिवसा धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; आरोपी फरार
काशिनाथ शिंदे बटवाळ (कर्नाटक) : कर्नाटकातील बटवाळ येथे भरदिवसा बसस्थानकात घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. २१ वर्षीय तरुणीवर अज्ञात आरोपीने धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करत तिची निर्घृण…
स्मार्ट मीटरवर खोटा ‘कॅमेरा’चा दावा महागात; ग्राहक प्रतिनिधी आणि यूट्यूब संपादकावर फौजदारी गुन्हा!
काशिनाथ शिंदे : मुंबई महावितरणच्या स्मार्ट मीटरमध्ये ‘कॅमेरा’ असल्याचा खोटा आरोप करून सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्राहक संघटनेचे प्रतिनिधी नंदन मेघश्याम वेंगुर्लेकर…
🇮🇳 थायलंडमध्ये महाराष्ट्राचा डंका! दर्पण चौधरी आणि सुमितकुमारची दुहेरी सुवर्ण झेप; अमोल बुचडे अकादमीचा आशियावर दबदबा
काशिनाथ शिंदे पिंपरी चिंचवड Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : थायलंडमधील ज्युनियर आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या दर्पण चौधरी आणि सुमितकुमार यांनी सुवर्णपदकांची कमाई करत देशाचा तिरंगा…












