धनकवडीतून चार वॉन्टेड आरोपींना गुन्हे शाखा युनिट-२ने घेतले ताब्यात!

सहकारनगर पोलीस ठाण्यातील गंभीर गुन्ह्याचा छडा; चौकशीत आरोपींनी गुन्ह्यातील सहभाग कबूल केल्याची पोलिसांची माहिती

काशिनाथ शिंदे

पुणे : पुणे गुन्हे शाखेच्या युनिट-२ने गंभीर गुन्ह्यातील चार फरार आरोपींना धनकवडी परिसरातून ताब्यात घेतले आहे. धनकवडीतील तीन हत्ती चौक, संभाजीनगर परिसरात ही कारवाई करण्यात आली. सहकारनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्याच्या तपासादरम्यान ही महत्त्वपूर्ण कारवाई करण्यात आली.

ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे सोमनाथ रामकृष्ण कांबळे (वय ३८), बापू रामकृष्ण कांबळे (वय ३८), प्रेम सोमनाथ कांबळे (वय १९) आणि साहिल बापू कांबळे (वय २२) अशी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान चौघांनीही संबंधित गुन्ह्यातील सहभाग कबूल केला आहे. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी चारही आरोपींना सहकारनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पुणे गुन्हे शाखेच्या युनिट-२ने केलेल्या या कारवाईमुळे संबंधित गुन्ह्याच्या तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली आहे.

See also  "नसरापूरच्या चिमुरडीला न्याय; बलात्कार-हत्येतील आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा"
  • Related Posts

    बुधवार पेठेत पोलिसांची मध्यरात्री धडक! सहा बांगलादेशी महिला आढळल्या; दलाल ताब्यात

    काशिनाथ पुणे (प्रतिनिधी) : पुण्यातील बुधवार पेठ परिसरात पुणे पोलिसांनी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री उशिरा अचानक छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत सहा बांगलादेशी महिला आढळून आल्या असून,…

    वाढदिवसाच्या पार्टीसाठी लोणावळ्यात आला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला!

    सुकटा शिवारातील लोखंडी रॉडने केलेल्या मारहाण प्रकरणातील मुख्य फरार आरोपी सचिन उर्फ भैय्या जानकरला अटक काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नभूम / धाराशिव : पवनचक्कीच्या वादातून सुकटा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!

    डोंगरीत ANCचा ड्रग्ज तस्करांवर दणका! १.२४ कोटींचा हायड्रो गांजा जप्त; दोघांना अटक

    डोंगरीत ANCचा ड्रग्ज तस्करांवर दणका! १.२४ कोटींचा हायड्रो गांजा जप्त; दोघांना अटक

    मुंबईत एमडी ड्रग्जविरोधात पोलिसांचा दणका! १.२८ कोटींचे मेफेड्रोन जप्त; एकाला अटक

    मुंबईत एमडी ड्रग्जविरोधात पोलिसांचा दणका! १.२८ कोटींचे मेफेड्रोन जप्त; एकाला अटक

    बुधवार पेठेत पोलिसांची मध्यरात्री धडक! सहा बांगलादेशी महिला आढळल्या; दलाल ताब्यात

    बुधवार पेठेत पोलिसांची मध्यरात्री धडक! सहा बांगलादेशी महिला आढळल्या; दलाल ताब्यात

    जंजिरा किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा उभारण्यावरून मनोज जरांगेंना दोन दिवसांचा अल्टिमेटम; भरतभाऊ ओव्हाळांचा काळे फासण्याचा इशारा!

    जंजिरा किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा उभारण्यावरून मनोज जरांगेंना दोन दिवसांचा अल्टिमेटम; भरतभाऊ ओव्हाळांचा काळे फासण्याचा इशारा!