नियमभंगाविरुद्ध कठोर कारवाई करणाऱ्या अमित डोळस यांना बदनाम करण्याचा प्रयत्न?
वाहतूक नियम मोडणाऱ्यावर दंडात्मक कारवाई; सोशल मीडियावर अपप्रचार केल्याप्रकरणी तक्रार काशिनाथ शिंदे | पिंपरी पिंपरी वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी अमित डोळस यांनी वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करत नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई…








