मोशी दुर्घटना : प्रत्येक कामगाराचा जीव अमूल्य; बचावकार्याला अधिक गती देण्यासाठी मंत्री गिरीशभाऊ महाजन घटनास्थळी दाखल

काशिनाथ शिंदे मोशी

मोशी येथील घनकचरा डेपो दुर्घटनेनंतर अडकलेल्या सर्व कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून, प्रत्येक कामगाराचा जीव आमच्यासाठी महत्त्वाचा असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. शेवटचा कर्मचारी सुरक्षितपणे बाहेर येईपर्यंत मदत व बचावकार्य अखंडपणे सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री नामदार गिरीशभाऊ महाजन यांनी तातडीने मोशी येथे घटनास्थळी भेट देत बचावकार्याचा आढावा घेतला. त्यांच्या उपस्थितीमुळे बचाव मोहिमेला अधिक वेग मिळाल्याचे सांगण्यात आले.

यावेळी भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेशदादा लांडगे, भोसरीचे आमदार शंकरभाऊ जगताप तसेच पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्यासह महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि विविध यंत्रणांचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित राहून बचावकार्यावर लक्ष ठेवून आहेत.

दरम्यान, सर्व अडकलेले कामगार सुखरूप बाहेर यावेत यासाठी नागरिकांकडून प्रार्थना केली जात असून, श्री विठ्ठल तसेच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या चरणी साकडे घालण्यात येत आहे.

दक्ष टाइम्स सर्व कामगारांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना व्यक्त करत असून, बचावकार्यावरील प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून आहे.

See also  'वाहनचोरांची टोळी गजाआड!' चिखली पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ५ गुन्हे उघड, २.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!