‘वाढदिवसाचा अनोखा उत्सव! विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपण आणि शिक्षकांचा सन्मान; देहूरोड शिवसेनेचा सामाजिक उपक्रम

काशिनाथ शिंदे : देहूरोड

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख मा. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पुणे जिल्हा सल्लागार रमेश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त देहूरोड शहर शिवसेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

चिंचोली येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यामंदिर येथे आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपण करण्यात आले तसेच शाळेतील शिक्षकांचा सन्मान करून त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

या कार्यक्रमाला शिवसेना देहूरोड शहर प्रमुख संदीप बालघरे, शहर संघटक गणेश सावंत, भाजप प्रवक्ते संजय पिंजण, मोरेश्वर घाडगे, विशाल गांधीले यांच्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहर पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना, वाहतूक सेना, विविध अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत शिक्षण, पर्यावरण आणि शिक्षक सन्मान या त्रिसूत्रीवर आधारित उपक्रम राबविल्याबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले.

See also  पिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती; रेड झोनसह प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!