अति उत्कृष्ट सेवा पदकप्राप्त पोलीस निरीक्षक गौरव कुंभार यांचा फुगेवाडी-दापोडी शिवसेनेतर्फे सन्मान

काशिनाथ शिंदे : दापोडी

पिंपरी-चिंचवड : भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडून ‘अति उत्कृष्ट पोलीस सेवा पदक’ जाहीर झाल्याबद्दल पोलीस निरीक्षक गौरव कुंभार यांचा फुगेवाडी-दापोडी शिवसेना शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते कुंभार यांचा सन्मान करण्यात आला.

पोलीस सेवेत केलेल्या उल्लेखनीय आणि उत्कृष्ट कार्याची दखल घेत गौरव कुंभार यांना हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या या सन्मानामुळे फुगेवाडी-दापोडी परिसराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. त्यांच्या पुढील सेवेसाठी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी शिवसेना उपनेते इरफान सय्यद, भाजप नेते सदगुरू कदम, शिवसेना विभागप्रमुख प्रमोद गायकवाड, विभागप्रमुख अविनाश जाधव, उपविभागप्रमुख योगेश बहिरट, उपविभागप्रमुख राहुल जाधव, प्रभागप्रमुख फिरोज शेख, कोकण महासंघाचे अध्यक्ष गजानन मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी युवासेना शहर संघटक निलेश हाके यांनी उपस्थित मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले.

See also  आयसीएमएआयच्या वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलला नवे नेतृत्व; सीएमए महेंद्र भोंबे अध्यक्षपदी
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!