ज्येष्ठ नागरिकांच्या न्यायहक्कासाठी आता कायदेशीर बळ! अॅड. रमेश संभाजीराव उमरगे यांची समता ज्येष्ठ नागरिक संघाच्या कायदेशीर सल्लागारपदी नियुक्ती

काशिनाथ शिंदे

पिंपरी-चिंचवड : ज्येष्ठ नागरिकांच्या विविध सामाजिक, कायदेशीर आणि हक्कांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी समता ज्येष्ठ नागरिक संघाच्या कायदेशीर सल्लागारपदी अॅड. रमेश संभाजीराव उमरगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघाचे अध्यक्ष डॉ. चंद्रमणी सोनवणे यांच्या हस्ते, संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत १० सप्टेंबर २०२६ रोजी अॅड. उमरगे यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या हक्कांची माहिती मिळावी, विविध कायदेशीर अडचणींमध्ये योग्य मार्गदर्शन मिळावे तसेच त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कायदेशीर पातळीवर प्रभावी पाठपुरावा व्हावा, या उद्देशाने अॅड. उमरगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यावेळी डॉ. चंद्रमणी सोनवणे यांच्यासह संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. अॅड. रमेश उमरगे यांच्या कायदेशीर अनुभवाचा ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांसाठी निश्चितच लाभ होईल, असा विश्वास संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांसाठी संघटित लढ्याला आता कायदेशीर मार्गदर्शनाची साथ मिळाल्याने त्यांच्या विविध प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा फोडता येणार आहे.

See also  दुहेरी प्रवेशावरून विद्यार्थ्यांवर कारवाई का?; विद्यापीठ प्रशासनाला विद्यार्थी संघटनेचा सवाल
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    ज्येष्ठ नागरिकांच्या न्यायहक्कासाठी आता कायदेशीर बळ! अॅड. रमेश संभाजीराव उमरगे यांची समता ज्येष्ठ नागरिक संघाच्या कायदेशीर सल्लागारपदी नियुक्ती

    ज्येष्ठ नागरिकांच्या न्यायहक्कासाठी आता कायदेशीर बळ! अॅड. रमेश संभाजीराव उमरगे यांची समता ज्येष्ठ नागरिक संघाच्या कायदेशीर सल्लागारपदी नियुक्ती

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान