भावपूर्ण श्रद्धांजली 🌹
नाना पाटेकर
(१९५१ – २०२६)
अभिनयाच्या पडद्यावरचा एक अस्सल कलाकार…
आणि महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य गाजवणारा भावपूर्ण श्रद्धांजली एक विलक्षण माणूस आज हरपला.
संवादांमध्ये ताकद, अभिनयात वास्तवता आणि प्रत्येक भूमिकेत जीव ओतणारे नाना पाटेकर आपल्या असामान्य अभिनयाने सदैव स्मरणात राहतील.
त्यांच्या जाण्याने कलाविश्वातील एक तेजस्वी पर्व संपले; मात्र त्यांनी साकारलेल्या अजरामर भूमिका, प्रभावी संवाद आणि दिलेल्या असंख्य आठवणी कायम आपल्या मनात जिवंत राहतील.







