डोंगरदरी हटली, मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंक पुन्हा वाहतुकीसाठी खुली!

प्रतिकूल परिस्थितीत MSRDC ची युद्धपातळीवरील कामगिरी; प्रवाशांना मोठा दिलासा

काशिनाथ    शिंदे    पुणे

मुसळधार पावसामुळे दरड कोसळून बंद झालेल्या मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंक मार्गावरील मलबा अखेर पूर्णपणे हटविण्यात आला असून हा मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

अत्यंत प्रतिकूल हवामान आणि सततच्या पावसातही महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) च्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करत अवघ्या काही तासांत मलबा हटवून मार्ग सुरळीत केला. त्यामुळे अडकलेल्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

MSRDC च्या तातडीच्या आणि प्रभावी कारवाईमुळे वाहतूक पूर्ववत सुरू झाली असून, संबंधित यंत्रणेच्या तत्परतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. दरम्यान, पावसाचा जोर कायम असल्याने वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून सुरक्षित अंतर राखत प्रवास करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

See also  ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!