महापौर कार्यालयात आमदार शंकर जगताप यांची सदिच्छा भेट; शहर विकास व सार्वजनिक वाहतुकीवर सविस्तर चर्चा

काशिनाथ शिंदे

पिंपरी-चिंचवड : चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकरभाऊ जगताप यांनी आज पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर कार्यालयात सदिच्छा भेट दिली. यावेळी महापौर रवी लांडगे तसेच गणेशजी कवठेकर उपस्थित होते.

या भेटीदरम्यान पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकासकामांसह पीएमपीएमएलच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध नागरी समस्यांवर तसेच प्रलंबित विकासकामांना गती देण्याच्या दृष्टीनेही सकारात्मक चर्चा झाली.

शहराच्या विकासाचा केंद्रबिंदू हा नागरिक असला पाहिजे. प्रत्येक नागरिकाला चांगले रस्ते, सक्षम सार्वजनिक वाहतूक, दर्जेदार नागरी सुविधा आणि सुलभ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्यावर यावेळी भर देण्यात आला.

प्रलंबित विकासकामे मार्गी लावून नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी समन्वयाने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

See also  पश्चिम महाराष्ट्रातून ११ हजार भाविक दसरा मेळाव्याला जाणार!
  • Related Posts

    महावितरणची ऐतिहासिक कामगिरी! बॅटरीतून १,००० मेगावॅट अवर वीजपुरवठा; देशात प्रथमच विकेंद्रित साठवणूक प्रकल्पांचा टप्पा पूर्ण

    सायंकाळच्या वीजटंचाईवर मात करण्यासाठी महावितरणचा पुढाकार; आगामी उन्हाळ्यात ग्राहकांना मिळणार मोठा दिलासा काशिनाथ शिंदे : मुंबई Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : सौरऊर्जेच्या माध्यमातून निर्माण झालेली अतिरिक्त वीज…

    एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळावा उत्साहात संपन्न

    पुण्यातील १०० शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षणतज्ज्ञांचा सहभाग; विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक कौशल्य विकासावर  काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी : पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    महावितरणची ऐतिहासिक कामगिरी! बॅटरीतून १,००० मेगावॅट अवर वीजपुरवठा; देशात प्रथमच विकेंद्रित साठवणूक प्रकल्पांचा टप्पा पूर्ण

    महावितरणची ऐतिहासिक कामगिरी! बॅटरीतून १,००० मेगावॅट अवर वीजपुरवठा; देशात प्रथमच विकेंद्रित साठवणूक प्रकल्पांचा टप्पा पूर्ण

    एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळावा उत्साहात संपन्न

    एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळावा उत्साहात संपन्न

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!

    डोंगरीत ANCचा ड्रग्ज तस्करांवर दणका! १.२४ कोटींचा हायड्रो गांजा जप्त; दोघांना अटक

    डोंगरीत ANCचा ड्रग्ज तस्करांवर दणका! १.२४ कोटींचा हायड्रो गांजा जप्त; दोघांना अटक