विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान; पिंपरी-चिंचवड पोलीस दलाचा गौरव

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते मुंबईत पदक अलंकरण; उल्लेखनीय प्रशासकीय सेवेचा सन्मान

काशिनाथ शिंदे

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना उल्लेखनीय प्रशासकीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले. मुंबईतील लोकभवन येथील दरबार हॉलमध्ये शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर रोजी आयोजित पदक अलंकरण समारंभात महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.

राष्ट्रपतींनी १५ ऑगस्ट २०२३ रोजी विनय कुमार चौबे यांना त्यांच्या उल्लेखनीय प्रशासकीय कार्याबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर केले होते. या पुरस्काराचे वितरण शुक्रवारी आयोजित समारंभात करण्यात आले.

चौबे यांना मिळालेला हा सन्मान त्यांच्या प्रशासकीय सेवेतील योगदानाची आणि कर्तव्यनिष्ठेची पावती मानला जात आहे. त्यांच्या या गौरवामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

राष्ट्रपती पोलीस पदकामुळे पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. उल्लेखनीय प्रशासकीय सेवेचा गौरव करणारा हा सन्मान पिंपरी-चिंचवड पोलीस दलासाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे.

See also  महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवकल्याणाचा मार्ग दाखविला पिंपरीत महर्षी दयानंद सरस्वती पुणे प्रवास प्रवचने १५१ वा स्मृती समारंभ उत्साहात
  • Related Posts

    महावितरणची ऐतिहासिक कामगिरी! बॅटरीतून १,००० मेगावॅट अवर वीजपुरवठा; देशात प्रथमच विकेंद्रित साठवणूक प्रकल्पांचा टप्पा पूर्ण

    सायंकाळच्या वीजटंचाईवर मात करण्यासाठी महावितरणचा पुढाकार; आगामी उन्हाळ्यात ग्राहकांना मिळणार मोठा दिलासा काशिनाथ शिंदे : मुंबई Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : सौरऊर्जेच्या माध्यमातून निर्माण झालेली अतिरिक्त वीज…

    एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळावा उत्साहात संपन्न

    पुण्यातील १०० शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षणतज्ज्ञांचा सहभाग; विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक कौशल्य विकासावर  काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी : पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    महावितरणची ऐतिहासिक कामगिरी! बॅटरीतून १,००० मेगावॅट अवर वीजपुरवठा; देशात प्रथमच विकेंद्रित साठवणूक प्रकल्पांचा टप्पा पूर्ण

    महावितरणची ऐतिहासिक कामगिरी! बॅटरीतून १,००० मेगावॅट अवर वीजपुरवठा; देशात प्रथमच विकेंद्रित साठवणूक प्रकल्पांचा टप्पा पूर्ण

    एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळावा उत्साहात संपन्न

    एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळावा उत्साहात संपन्न

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!

    डोंगरीत ANCचा ड्रग्ज तस्करांवर दणका! १.२४ कोटींचा हायड्रो गांजा जप्त; दोघांना अटक

    डोंगरीत ANCचा ड्रग्ज तस्करांवर दणका! १.२४ कोटींचा हायड्रो गांजा जप्त; दोघांना अटक