वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने अभिवादन

उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते सांगवी येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण; पदाधिकारी, अधिकारी व नागरिकांची उपस्थिती

काशिनाथ  शिंदे

पिंपरी : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. सांगवी येथील त्यांच्या पुतळ्यास उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, ‘ह’ प्रभाग अध्यक्षा तृप्ती कांबळे, उपायुक्त अण्णा बोदडे, क्षेत्रीय अधिकारी संतोष कोराड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महानगरपालिकेच्या विविध विभागांतील कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

दिवंगत वसंतदादा पाटील यांनी आपल्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात महाराष्ट्राच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले. विशेषतः सहकार चळवळीचा विस्तार, शिक्षणाचा प्रसार आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला नवी दिशा मिळाली. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा आजही प्रेरणादायी ठरत आहे.

See also  खाजगी रुग्णालयांतील औषधांच्या अवाजवी दरांवर नियंत्रण आणा; ‘आरोग्य हक्क कायदा’ लागू करण्याची मागणी
  • Related Posts

    मार्केटयार्डमध्ये एमडीचा मोठा साठा जप्त; तिघे पोलिसांच्या ताब्यात

    ४.९२ लाखांचे २४.६३ ग्रॅम मॅफेड्रॉन हस्तगत; रिक्षा, मोबाइल आणि रोख रकमेसह ७ लाखांचा मुद्देमाल जप्त काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : गुलटेकडी येथील मार्केटयार्ड परिसरात अमली…

    भारतीय महिलांमध्ये रुजलेली मूल्ये अतुलनीय; त्यांच्या श्रद्धेला वंदन – स्वामी गोविंददेव गिरी महाराज

    मोशीतील इंद्रायणी नदीच्या तीरावर विश्व श्रीराम सेनेच्या छटपूजा महोत्सवात भक्तीचा जनसागर; १५ हजार भाविकांची उपस्थिती काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : भारतीय संस्कृती आणि परंपरेमध्ये सूर्यनारायणाच्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    मार्केटयार्डमध्ये एमडीचा मोठा साठा जप्त; तिघे पोलिसांच्या ताब्यात

    मार्केटयार्डमध्ये एमडीचा मोठा साठा जप्त; तिघे पोलिसांच्या ताब्यात

    भारतीय महिलांमध्ये रुजलेली मूल्ये अतुलनीय; त्यांच्या श्रद्धेला वंदन – स्वामी गोविंददेव गिरी महाराज

    भारतीय महिलांमध्ये रुजलेली मूल्ये अतुलनीय; त्यांच्या श्रद्धेला वंदन – स्वामी गोविंददेव गिरी महाराज

    लहूजी वस्तादांच्या कार्यातून फुले, फडके, टिळकांना मिळाले प्रेरणाबळ!

    लहूजी वस्तादांच्या कार्यातून फुले, फडके, टिळकांना मिळाले प्रेरणाबळ!

    शासकीय योजनांचा लाभ हवा असेल तर शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि फार्मर आयडी तातडीने पूर्ण करा!

    शासकीय योजनांचा लाभ हवा असेल तर शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि फार्मर आयडी तातडीने पूर्ण करा!

    क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन

    क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन

    संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेत ‘हरित सेतू’चा डंका! पिंपरी-चिंचवडच्या पर्यावरणपूरक उपक्रमाचे जागतिक स्तरावर कौतुक

    संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेत ‘हरित सेतू’चा डंका! पिंपरी-चिंचवडच्या पर्यावरणपूरक उपक्रमाचे जागतिक स्तरावर कौतुक