हिंजवडीत गर्भवती पत्नीचा गळा दाबून खून; पतीला अटक
कस्तुरी चौकातील लेबर कॅम्पमध्ये धक्कादायक घटना; कौटुंबिक वादातून हत्या केल्याचा आरोप काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नहिंजवडी: कस्तुरी चौक परिसरातील सुखवाणी अंबर कन्स्ट्रक्शन लेबर कॅम्पमध्ये पतीने आपल्या…
कालिदासाचे शिल्प अधिकृत व्हावे – शरद पवार
‘कालिदास सन्मान पुरस्कार २०२६’ जाहीर; गोविंद वाकडे यांची माहिती पिंपरी, पुणे | प्रतिनिधी: काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नभारतामध्ये महाकवी कालिदास यांचे अद्याप सर्वमान्य आणि अधिकृत शिल्प…
स्वच्छ ऊर्जा, सेमीकंडक्टर क्षेत्रातील संधींचा शोध घ्या!
संतोष खैरनार यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; ‘टेडएक्स – पीसीयू २०२६’ उत्साहात संपन्न काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखल पिंपरी-चिंचवड : नव्या संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी जिज्ञासा, धैर्य,…
वाढदिवसाच्या पार्टीसाठी लोणावळ्यात आला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला!
सुकटा शिवारातील लोखंडी रॉडने केलेल्या मारहाण प्रकरणातील मुख्य फरार आरोपी सचिन उर्फ भैय्या जानकरला अटक काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नभूम / धाराशिव : पवनचक्कीच्या वादातून सुकटा…
पुणे जिल्ह्यात ‘आरोग्य संवाद’ अभियानाची यशस्वी सांगता; ११ हजार विद्यार्थ्यांनी घेतली आरोग्याची शपथ!
११८ सत्रांतून ११,६३० विद्यार्थ्यांपर्यंत आरोग्यजागृतीचा संदेश; मानसिक आरोग्य, व्यसनमुक्ती आणि निरोगी जीवनशैलीवर भर Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलकाशिनाथ शिंदे पुणे : विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे,…
संविधानाच्या शिलालेखावरून सांगवीत संघर्ष पेटला!
काँग्रेसच्या बेमुदत आंदोलनाचा दुसरा दिवस; नगरसेविका तृप्ती कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटकेची मागणी चिंचवड/सांगवी: काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नसांगवीतील संविधान चौकात भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचा शिलालेख…
पाणी वाया घालवाल तर कारवाई अटळ! आयुक्तांचे महापालिका विभागांना कडक निर्देश
पिंपरी-चिंचवडमध्ये पाणी बचतीसाठी विशेष उपाययोजना; गळती रोखण्यापासून पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या वापरापर्यंत नियोजन काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी : शहरातील पाण्याचा अपव्यय रोखून उपलब्ध पाणीसाठ्याचा…
महावितरणच्या ‘नाट्यबहार’मध्ये नागपूरची बाजी!
‘थलाई कुथल’ प्रथम; कोल्हापूरच्या ‘समोरच्या घरात’ला द्वितीय क्रमांक काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपुणे: महावितरणच्या आंतरप्रादेशिक राज्यस्तरीय ‘नाट्यबहार’ नाट्यस्पर्धेत नागपूर परिमंडलाच्या ‘थलाई कुथल’ या नाटकाने…
पथनाट्यातून स्वच्छतेचा जागर! ताथवडेतील विद्यार्थ्यांनी दिला स्वच्छ शहराचा संदेश
ओला-सुका कचरा वर्गीकरण, प्लास्टिकमुक्ती आणि सार्वजनिक स्वच्छतेबाबत जनजागृती काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी: स्वच्छ आणि सुंदर शहराच्या निर्मितीसाठी नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने…
‘लागिरं झालं जी’ फेम अभिनेत्री कल्याणी नंदकिशोर यांच्यासोबत पुण्यात धक्कादायक प्रकार!
नवले पुलाजवळ गाडीला धडक देत वाद; पैसे मागून जबरदस्तीने गाडीत बसवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काशिनाथ शिंदे: पुणे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्न‘लागिरं झालं जी’ या लोकप्रिय मराठी मालिकेमुळे…
















