ग्रंथांच्या आधारावर कौशल्य सिद्ध करा; ग्रंथ विश्वासार्हता देतात! – डॉ. मीनल ओक
एसबीपीआयएममध्ये वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांना स्वतंत्र लेखन, वाचन आणि संवाद कौशल्य विकसित करण्याचे आवाहन काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : सध्याचा काळ हा कौशल्य…
पश्चिम महाराष्ट्रातून ११ हजार भाविक दसरा मेळाव्याला जाणार!
सदाशिव खाडे यांची माहिती; सावरगाव घाट येथे २० ऑक्टोबरला भव्य मेळावा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी गेल्या तीन दशकांपासून दसरा मेळाव्याच्या…
पिंपरी-चिंचवडमध्ये पाण्याच्या अपव्ययावर महापालिकेचा ‘हातोडा’! गैरवापर करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई
पाणीपुरवठ्यात १० टक्के कपातीच्या हालचाली; नियम मोडणाऱ्यांचे नळजोड कायमचे बंद होणार, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा इशारा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड शहरावर संभाव्य पाणीटंचाईचे सावट…
अभिजात मराठीच्या गौरवासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग!
निबंध, पत्रलेखन, समूह नृत्य अन् पसायदान पाठांतर स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलमराठी भाषेचा अभिमान, साहित्यिक वारशाचे जतन आणि सांस्कृतिक परंपरांचा जागर;…
अभिजात मराठी भाषा सप्ताहात पाच माध्यम छायाचित्रकारांचा सन्मान; प्रदर्शनाला चार हजारांहून अधिक नागरिकांची भेट
काशिनाथ शिंदे पिंपरी: अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त आयोजित छायाचित्र प्रदर्शनातून माध्यम छायाचित्रकारांच्या कलात्मक दृष्टिकोनाचा आणि निरीक्षणक्षमतेचा प्रभावी आविष्कार घडला. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पुणे श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित…
मालमत्ता कर वसुलीत दिरंगाई खपवून घेणार नाही! तृप्ती सांडभोर यांचा अधिकाऱ्यांना इशारा
थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करा; उद्दिष्टपूर्तीसाठी नियोजनबद्ध मोहीम राबवा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मालमत्ता कर वसुलीला गती देण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. चालू आर्थिक वर्षातील…
‘मिसाईल मॅन’ डॉ. कलाम यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अभिवादन!
महापौर रवि लांडगे यांच्यासह पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी केले अभिवादन; कलाम यांच्या प्रेरणादायी कार्याचे स्मरण काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ आणि…
डीपी चोरांचा पर्दाफाश; युनिट-३ची धडाकेबाज कारवाई!
वीज वितरण रोहित्र चोरीच्या गुन्ह्यांसह तीन संशयितांना अटक; ५ लाख ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-३ने वीज वितरण…
महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव हाच खऱ्या सन्मानाचा पाया!
महावितरणच्या ‘सन्मान सौदामिनींचा’ सोहळ्यात नवदुर्गांचा गौरव; महिला कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव काशिनाथ शिंदे: पुणे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमहिलांच्या योगदानाची जाणीव ठेवणे, त्यांच्या कार्याचा आदर करणे आणि त्यांच्या कर्तृत्वाला…
अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीला २० वर्षे सक्तमजुरी!
चिखली पोलिसांच्या तपासाला यश; पिंपरी सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणात आरोपी कुणाल पांडुरंग वावळे (वय…

















