२० वर्षे पोलिसांना गुंगारा; अखेर फरार आरोपी परळीतून जेरबंद!

येरवडा पोलिसांची धडक कारवाई; नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक बदलून राहत होता आरोपी काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे (प्रतिनिधी) : येरवडा पोलीस ठाण्यात २००६ मध्ये दाखल…

रावेतमध्ये ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प लादल्यास जनआंदोलनाचा भडका!

नगरसेविका ऐश्वर्या तरस यांचा प्रशासनाला इशारा; प्रकल्प रद्द करण्याची ठाम मागणी काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : रावेत येथे प्रस्तावित ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पावरून स्थानिक पातळीवर…

मॅरेथॉन स्पर्धेत किवळेच्या ज्येष्ठ नागरिकांची बाजी; दिलीप रोकडे प्रथम

लायन्स क्लब निगडी प्राधिकरणाच्या स्पर्धेत किवळे विकासनगरच्या सभासदांची चमकदार कामगिरी काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकिवळे : लायन्स क्लब निगडी प्राधिकरण यांच्या वतीने रविवारी, दि. २५ ऑक्टोबर २०२६…

कोजागिरीच्या आनंदासोबत पर्यावरण संवर्धनाचा संदेश!

निसर्ग मित्र मंडळ व अक्षय चव्हाण सोशल फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नवाल्हेकरवाडी, चिंचवड : निसर्ग हाऊसिंग सोसायटी, वाल्हेकरवाडी येथे निसर्ग…

दिव्यांग कलाकारांच्या कलाविष्कारातून साकारणार ‘महाराष्ट्राची लोकधारा’; ३० ऑक्टोबरला सांस्कृतिक सोहळा

काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड : दिव्यांग कलाकारांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या कलात्मक क्षमतेला प्रोत्साहन देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका दिव्यांग भवन फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…

एमडी ड्रग्ज तस्कराचा पाठलाग करताना पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू; पिंपरी-चिंचवड पोलीस दलावर शोककळा

पिंपरी: अमली पदार्थ तस्करांना पकडण्यासाठी सुरू असलेल्या कारवाईदरम्यान पळून जाणाऱ्या आरोपीचा पाठलाग करताना गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी जावेद बागसिराज यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी (दि.…

आळंदीत बनावट कागदपत्रांच्या आधारे विवाह; १९ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल

वय २१ वर्षे असल्याचे भासवण्यासाठी आधारकार्ड अन् शाळा सोडल्याच्या दाखल्याचा वापर केल्याचा आरोप काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नआळंदी: विवाहासाठी कायदेशीर वय पूर्ण झाल्याचे भासवून बनावट कागदपत्रांच्या…

बोरीवलीत ३.०८ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; हत्या प्रकरणातील तीन आरोपी अटकेत

  मुंबई गुन्हे शाखेच्या घाटकोपर अँटी Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नर्कोटिक्स सेलची मोठी कारवाई; नालासोपाऱ्यातून ड्रग्ज आणून मुंबईत विक्रीचा प्रयत्न काशिनाथ शिंदे Read moreगांजाच्या तस्करीवर पोलिसांचा घणाघात! १२…

पिंपरी-चिंचवडमध्ये उद्या राष्ट्रीय जंतनाशक मोहीम; १ ते १९ वर्षांच्या बालकांना मिळणार गोळ्या

३ नोव्हेंबरला मॉप-अप दिन; वंचित बालकांनाही मिळणार जंतनाशक गोळी काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: बालकांचे आरोग्य सुदृढ ठेवणे, पोषणस्थिती सुधारणे आणि जंतसंसर्गापासून संरक्षण करणे या उद्देशाने…

कचरा जाळल्याने भूमिगत वीजवाहिन्या जळाल्या; ताथवडे-पुनावळेतील १६ हजार ग्राहक अंधारात!

वाल्हेकरवाडीत आगीची घटना; पर्यायी वीजवाहिनीही जळाल्याने दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : वाल्हेकरवाडी येथे महादेव मंदिराजवळील उड्डाणपुल परिसरात कचरा जाळल्याने महावितरणच्या उच्चदाब भूमिगत…

You Missed

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांचा खासगी बसमालकांना इशारा; दिवाळीत जादा भाडेवसुली केल्यास कठोर कारवाई!
जपानमध्ये करिअरच्या संधींचे जागतिक दालन खुले; पीसीसीओईत ‘जपानची ओळख २०२६’ उत्साहात
कोट्यवधींच्या विकासकामांना स्थायी समितीचा हिरवा कंदील!
७० नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या आर्या कांबळेचा महापालिकेच्या सभागृहात गौरव!
राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात गीता धनवडेची देशात सातवी झेप; सर्वसाधारण सभेत विशेष सन्मान
निगडी सेक्टर २२ मधील ६४० सदनिकांवर महापालिकेचा पहारा! अनधिकृत ताबा घेतल्यास कारवाईचा इशारा