दिव्यांग कलाकारांच्या कलाविष्कारातून साकारणार ‘महाराष्ट्राची लोकधारा’; ३० ऑक्टोबरला सांस्कृतिक सोहळा

काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड : दिव्यांग कलाकारांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या कलात्मक क्षमतेला प्रोत्साहन देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका दिव्यांग भवन फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…

एमडी ड्रग्ज तस्कराचा पाठलाग करताना पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू; पिंपरी-चिंचवड पोलीस दलावर शोककळा

पिंपरी: अमली पदार्थ तस्करांना पकडण्यासाठी सुरू असलेल्या कारवाईदरम्यान पळून जाणाऱ्या आरोपीचा पाठलाग करताना गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी जावेद बागसिराज यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी (दि.…

आळंदीत बनावट कागदपत्रांच्या आधारे विवाह; १९ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल

वय २१ वर्षे असल्याचे भासवण्यासाठी आधारकार्ड अन् शाळा सोडल्याच्या दाखल्याचा वापर केल्याचा आरोप काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नआळंदी: विवाहासाठी कायदेशीर वय पूर्ण झाल्याचे भासवून बनावट कागदपत्रांच्या…

बोरीवलीत ३.०८ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; हत्या प्रकरणातील तीन आरोपी अटकेत

  मुंबई गुन्हे शाखेच्या घाटकोपर अँटी Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नर्कोटिक्स सेलची मोठी कारवाई; नालासोपाऱ्यातून ड्रग्ज आणून मुंबईत विक्रीचा प्रयत्न काशिनाथ शिंदे Read moreगांजाच्या तस्करीवर पोलिसांचा घणाघात! १२…

पिंपरी-चिंचवडमध्ये उद्या राष्ट्रीय जंतनाशक मोहीम; १ ते १९ वर्षांच्या बालकांना मिळणार गोळ्या

३ नोव्हेंबरला मॉप-अप दिन; वंचित बालकांनाही मिळणार जंतनाशक गोळी काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: बालकांचे आरोग्य सुदृढ ठेवणे, पोषणस्थिती सुधारणे आणि जंतसंसर्गापासून संरक्षण करणे या उद्देशाने…

कचरा जाळल्याने भूमिगत वीजवाहिन्या जळाल्या; ताथवडे-पुनावळेतील १६ हजार ग्राहक अंधारात!

वाल्हेकरवाडीत आगीची घटना; पर्यायी वीजवाहिनीही जळाल्याने दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : वाल्हेकरवाडी येथे महादेव मंदिराजवळील उड्डाणपुल परिसरात कचरा जाळल्याने महावितरणच्या उच्चदाब भूमिगत…

पिंपरीत नंबर प्लेटविना, काळ्या फिल्मची स्कॉर्पिओ जप्त; चालकावर गुन्हा दाखल

काशिनाथ शिंदे पिंपरी : पिंपरीतील शगुन चौक येथे विना नंबर प्लेट, काळ्या फिल्मच्या काचा आणि अशोकस्तंभाचा लोगो असलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आली. या वाहनावर ‘राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र नगराध्यक्ष’ असा…

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त अभिवादन

उपमहापौर शर्मिला बाबर, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्यासह मान्यवरांनी अर्पण केले पुष्पहार काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने थोर ऋषी, आदिकवी महर्षी वाल्मिकी…

‘मत वाचवा, देश वाचवा’ अभियानासाठी काँग्रेसचा रणशिंगनाद!

पुण्यातील बैठकीत अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीवर मंथन; पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सक्रिय सहभागाचे आवाहन काशिनाथ शिंदे : पुणे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नअखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने देशभरात ‘मत वाचवा…

रावेतमध्ये ३.१८ लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; दोघांना अटक

पहाटेच्या सुमारास पोलिसांची कारवाई; १०६ ग्रॅम मेफेड्रॉन हस्तगत काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नरावेत: रावेत परिसरात विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले ३ लाख १८ हजार रुपये किमतीचे १०६ ग्रॅम…

You Missed

इंदिरा गांधी, सरदार पटेल यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेत अभिवादन; राष्ट्रीय एकता दिनानिमित्त एकतेची शपथ
*पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच माजी उप पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन…*
मुंब्रा पोलिसांचा अमली पदार्थ तस्करांवर घाव; १.५० कोटींचे एमडी जप्त, चार विदेशी नागरिकांना अटक!
सोलापुरात गांजाविक्रीचे मोठे रॅकेट उघड; ४८ लाखांचा ९६ किलो गांजा जप्त, महिलेसह दोघांना अटक!
अंधेरीत पोलिसांची मोठी कारवाई! ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त; साताऱ्यातील दोघांना बेड्या
सारसबागेत उभी कार ठरली मृत्यूचा सापळा! अल्टोमध्ये तरुणाचा कुजलेला मृतदेह; कुख्यात नीलेश घायवळ टोळीशी संबंध उघड