१३ वर्षे पोलिसांना गुंगारा; अखेर दरोड्यातील फरार आरोपी बुलढाण्यात जेरबंद!

भोसरी एमआयडीसी पोलिसांची दमदार कामगिरी; गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन केली अटक काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नभोसरी, पुणे : दरोड्याच्या गुन्ह्यात तब्बल १३ वर्षांपासून पोलिसांना…

पिंपरी-चिंचवडमध्ये गावठी पिस्तुलांचा साठा जप्त! पोलिसांचा धडाका; पाच जणांवर कारवाई

चार गावठी पिस्तुले, चार जिवंत काडतुसे आणि मोपेडसह २ लाख ६४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत; संत तुकारामनगर पोलिसांची दमदार कामगिरी काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : पिंपरी-चिंचवड…

उद्धव ठाकरे परिवाराकडून श्री एकवीरा देवीच्या चरणी ओटी अर्पण

अश्विन नवरात्रोत्सवानिमित्त पारंपरिक कौटुंबिक संस्कारांचे पालन; शिवसेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नलोणावळा श्री एकवीरा देवीच्या चरणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे…

ग्रंथांच्या आधारावर कौशल्य सिद्ध करा; ग्रंथ विश्वासार्हता देतात! – डॉ. मीनल ओक

एसबीपीआयएममध्ये वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांना स्वतंत्र लेखन, वाचन आणि संवाद कौशल्य विकसित करण्याचे आवाहन काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : सध्याचा काळ हा कौशल्य…

पश्चिम महाराष्ट्रातून ११ हजार भाविक दसरा मेळाव्याला जाणार!

सदाशिव खाडे यांची माहिती; सावरगाव घाट येथे २० ऑक्टोबरला भव्य मेळावा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी गेल्या तीन दशकांपासून दसरा मेळाव्याच्या…

पिंपरी-चिंचवडमध्ये पाण्याच्या अपव्ययावर महापालिकेचा ‘हातोडा’! गैरवापर करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई

पाणीपुरवठ्यात १० टक्के कपातीच्या हालचाली; नियम मोडणाऱ्यांचे नळजोड कायमचे बंद होणार, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा इशारा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड शहरावर संभाव्य पाणीटंचाईचे सावट…

अभिजात मराठीच्या गौरवासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग!

निबंध, पत्रलेखन, समूह नृत्य अन् पसायदान पाठांतर स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलमराठी भाषेचा अभिमान, साहित्यिक वारशाचे जतन आणि सांस्कृतिक परंपरांचा जागर;…

अभिजात मराठी भाषा सप्ताहात पाच माध्यम छायाचित्रकारांचा सन्मान; प्रदर्शनाला चार हजारांहून अधिक नागरिकांची भेट

काशिनाथ शिंदे पिंपरी: अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त आयोजित छायाचित्र प्रदर्शनातून माध्यम छायाचित्रकारांच्या कलात्मक दृष्टिकोनाचा आणि निरीक्षणक्षमतेचा प्रभावी आविष्कार घडला. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पुणे श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित…

मालमत्ता कर वसुलीत दिरंगाई खपवून घेणार नाही! तृप्ती सांडभोर यांचा अधिकाऱ्यांना इशारा

थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करा; उद्दिष्टपूर्तीसाठी नियोजनबद्ध मोहीम राबवा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मालमत्ता कर वसुलीला गती देण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. चालू आर्थिक वर्षातील…

‘मिसाईल मॅन’ डॉ. कलाम यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अभिवादन!

महापौर रवि लांडगे यांच्यासह पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी केले अभिवादन; कलाम यांच्या प्रेरणादायी कार्याचे स्मरण  काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ आणि…

You Missed

मुंब्रा पोलिसांचा अमली पदार्थ तस्करांवर घाव; १.५० कोटींचे एमडी जप्त, चार विदेशी नागरिकांना अटक!
सोलापुरात गांजाविक्रीचे मोठे रॅकेट उघड; ४८ लाखांचा ९६ किलो गांजा जप्त, महिलेसह दोघांना अटक!
अंधेरीत पोलिसांची मोठी कारवाई! ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त; साताऱ्यातील दोघांना बेड्या
सारसबागेत उभी कार ठरली मृत्यूचा सापळा! अल्टोमध्ये तरुणाचा कुजलेला मृतदेह; कुख्यात नीलेश घायवळ टोळीशी संबंध उघड
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांचा खासगी बसमालकांना इशारा; दिवाळीत जादा भाडेवसुली केल्यास कठोर कारवाई!
जपानमध्ये करिअरच्या संधींचे जागतिक दालन खुले; पीसीसीओईत ‘जपानची ओळख २०२६’ उत्साहात