मतदार यादीत नाव नसेल तर संधी अजूनही आहे! १९ ते २७ सप्टेंबरदरम्यान विशेष नोंदणी शिबिरे
काशिनाथ शिंदे पुणे : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबर २०२६ रोजी…
गणेशोत्सवात पुण्याच्या मध्यवर्ती भागात अवजड वाहनांना नो-एंट्री!
१२ ते २६ सप्टेंबरदरम्यान १२ प्रमुख मार्गांवर २४ तास वाहतूक बंदी; अत्यावश्यक सेवांना वगळले काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील मध्यवर्ती भागात मोठ्या…
ज्येष्ठ नागरिकांच्या न्यायहक्कासाठी आता कायदेशीर बळ! अॅड. रमेश संभाजीराव उमरगे यांची समता ज्येष्ठ नागरिक संघाच्या कायदेशीर सल्लागारपदी नियुक्ती
काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड : ज्येष्ठ नागरिकांच्या विविध सामाजिक, कायदेशीर आणि हक्कांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी समता ज्येष्ठ नागरिक संघाच्या कायदेशीर सल्लागारपदी अॅड. रमेश संभाजीराव उमरगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.…
अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!
काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…
‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!
महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…
काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!
पुण्यात राष्ट्रीय काँक्रीट दिन व अभियंता दिनानिमित्त भव्य प्रदर्शनाचा शुभारंभ; शंभरहून अधिक महाविद्यालयांचा सहभाग काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखल पुणे : राष्ट्रीय काँक्रीट दिन…
मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!
अखिल भारतीय हिंदू मातंग संघाच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी नियुक्ती; समाजबांधवांकडून अभिनंदनाचा वर्षाव काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : मातंग समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी कार्यरत असलेल्या अखिल…
कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान
काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड: कामगार, कष्टकरी आणि श्रमिकांच्या हक्कांसाठी गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ सातत्याने संघर्ष करून त्यांना न्याय मिळवून देणारे राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा…
दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!
डीजे, डॉल्बी, लेझर लाईटसह अश्लील हावभाव करणाऱ्या नृत्यांगनांवर कारवाई; चार मंडळांविरोधात गुन्हे काशिनाथ शिंदे पिंपरी चिंचवड Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नदेहूरोड : दहीहंडी उत्सवात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे…
‘सैराट’चा बदला! प्रेमविवाह करणाऱ्या बहिणीच्या पतीवर कोयत्याने हल्ला; पिस्तूल निसटल्याने जीव वाचला
पिस्तूल हातातून निसटल्याने तरुणाचा जीव थोडक्यात बचावला; वाचवण्यासाठी धावलेल्या दोन भावांवरही हल्ला काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गावात प्रेमविवाहाच्या रागातून नवविवाहित तरुणावर जीवघेणा…