जिल्हा रुग्णालयाला सुपरस्पेशालिटीचा ‘बूस्टर डोस’; २०० खाटांच्या रुग्णालयाला मंत्रिमंडळाची मंजुरी
प्रगती’ प्रकल्पातून ७७२ पदांची निर्मिती, अत्याधुनिक यंत्रसामग्री व निधीला हिरवा कंदील; आमदार शंकर जगताप यांच्या पाठपुराव्याला यश काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी पुणे जिल्ह्यातील…
सतिशदादा मोटे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात सेवाकार्याचे संकल्प
गुरुचरणी गुरुदक्षिणा म्हणून सेवाकार्याचा निर्धार; थेरगाव केंद्रात उत्साहात सोहळा संपन्न काशिनाथ शिंदे पिंपरी Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नथेरगाव परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने थेरगाव केंद्रात आदरणीय सतिशदादा मोटे यांचा अभिष्टचिंतन सोहळा…
विद्यार्थ्यांनी ‘स्व-संकल्पना’ विकसित करावी – दशरथा एम. पीसीयू येथे क्यूएनएक्स आरटीओएस सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन
काशिनाथ शिंदे : पिंपरी Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपुणे योग्य उद्योग भागीदारी, सक्षम पायाभूत सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील करिअरच्या संधी उपलब्ध…
अमेरिका, रशिया, केनियातील शिष्टमंडळाचा पीसीईटीमध्ये शैक्षणिक दौरा
उच्च शिक्षण, शिष्यवृत्ती, संशोधन व करिअरच्या संधींबाबत सविस्तर चर्चा काशिनाथ शिंदे: पिंपरी Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे, विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक अनुभव, उच्च शिक्षण व संशोधनाच्या संधी, रोजगार…
विद्यानगरमध्ये तलवार-कोयत्याचा थरार! १९ वर्षीय तरुणाला अटक; दोन साथीदार फरार
काशिनाथ शिंदे: पिंपरी विद्यानगर परिसरातील हनुमान मंदिराजवळ रस्त्याच्या कडेला धारदार तलवार आणि कोयता घेऊन फिरणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रेम कृष्णा मोरे (वय १९, रा. ओटास्कीम, निगडी…
डीपी फोडून तांब्याच्या तारांवर डल्ला! आंतरराज्यीय टोळीचा गुन्हे शाखा युनिट-७ कडून पर्दाफाश
उत्तर प्रदेशातील तिघे जेरबंद; ८ ट्रान्सफॉर्मर चोरीची कबुली, १२.७३ लाखांचा मुद्देमाल जप्त काशिनाथ शिंदे : पुणे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे शहरासह ग्रामीण भागात महावितरणचे ट्रान्सफॉर्मर (रोहित्र/डीपी) फोडून…
गुन्हे शाखा युनिट-३ची जबरदस्त कामगिरी!
रेकॉर्डवरीलआरोपीलाचोरीच्यावाहनासहपकडले;तीनवाहनचोरीचे गुन्हे उघडकीस दोन दुचाकींसह १ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकाशिनाथ शिंदे पिंपरी, : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पाहिजे, फरारी व तडीपार आरोपींचा…
भव्य महा-जनआरोग्य शिबिराचे आयोजन आमदार अमित गोरखे युवा फाउंडेशनच्या वतीने १० सप्टेंबरला नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी
काशिनाथ शिंदे : पिंपरी नगरसेविका श्रीमती अनुराधाताई गोरखे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अमित गोरखे युवा फाउंडेशन आणि डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय व संशोधन केंद्र, पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य महा-जनआरोग्य…
दहीहंडीचा खर्च टाळून चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलवले हास्य!
अखिल नेताजीनगर दहीहंडी उत्सव समितीचा माणुसकीचा आदर्श; उत्सवाचा खर्च सामाजिक उपक्रमासाठी काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपळे गुरव, उत्सवाची परंपरा जपत सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत पिंपळे गुरव…
पुणे रेल्वे स्थानक परिसरात पोलिसावर जीवघेणा हल्ला! गांजा सेवन करणाऱ्या तरुणांना हटकल्याने संताप; पोलीस शिपाई अक्षय बांबल यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार
काशिनाथ शिंदे पुणे : पुणे रेल्वे स्थानक परिसरात ड्युटीवर तैनात असलेल्या पोलीस शिपाई अक्षय बांबल यांच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गांजा सेवन करणाऱ्या तरुणांना…


ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान म्हणजे समाजाच्या उज्ज्वल भविष्याचा सन्मान! — यशदत्त काका साने
ज्येष्ठ पत्रकार व लेखक शिवाजीराव शिर्के यांचे निधन
आमदाराचे बनावट स्टिकर लावणे पडले महागात; पिंपरी पोलिसांचा दणका
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वेगवान बदलांचा वेध घ्या!
सीआयआरटीच्या हीरक महोत्सवी वर्षाचा दिमाखदार प्रारंभ
शिवसैनिकांच्या आग्रहाला मान; मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत गणरायाच्या दर्शनासाठी एकनाथ शिंदेंची धाव
गर्भवती महिलेवर अत्याचारानंतर खून; आरोपी दोन तासांत जेरबंद
स्कॉर्पिओच्या सनरूफवर स्टंटबाजी करणाऱ्याचा माज उतरवला! अमित डोळस यांची धडक कारवाई
अजित पवारांचे सक्षम आरोग्य यंत्रणेचे स्वप्न पूर्ण करणार!
गणेशभक्तांसाठी सेवाभावी संस्थेची सवलतीच्या दरात बससेवा























































































