Latest Story
दहशतवादविरोधी तपासातील उत्कृष्ट कामगिरी; आयपीएस अधिकारी ज्योतिप्रिया यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीरखाकी वर्दीचा सन्मान राखत कर्तव्य बजावले; चार पोलीस अधिकारी सेवेतून निवृत्त!खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण; कुख्यात तुषार हंबीर फुरसुंगीतून जेरबंद!कष्टकरी महिलांच्या चेहऱ्यावर फुलविले दिवाळीचे हास्य; आनंदी मैत्री प्रतिष्ठानचा साडीवाटप उपक्रमपुण्यात गुन्हे शाखेचा मोठा ड्रग्जविरोधी प्रहार; १ कोटी ८९ लाखांचे एमडी जप्त!कोरियाच्या व्यावसायिक संस्कृतीचे एमबीए विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; एसबीपीआयएममध्ये कार्यशाळा उत्साहातभारत-झांबिया शैक्षणिक सहकार्याला नवी दिशा; झांबिया शिष्टमंडळाची पीसीयूला भेट२०१७ पासून तक्रारींचा पाढा, मात्र कारवाई शून्य! अनधिकृत बांधकामे, रुग्णालयांचा कारभार आणि भ्रष्टाचारावरून प्रशासनाला धारेवरइंदिरा गांधी, सरदार पटेल यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेत अभिवादन; राष्ट्रीय एकता दिनानिमित्त एकतेची शपथ*पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच माजी उप पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन…*

Main Story

Today Update

मुंबईत एमडी ड्रग्जविरोधात पोलिसांचा दणका! १.२८ कोटींचे मेफेड्रोन जप्त; एकाला अटक

गोरेगाव पूर्वेत डिंडोशी पोलिसांची मोठी कारवाई; ६४० ग्रॅम एमडी ड्रग्ज हस्तगत काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई, प्रतिनिधी : मुंबईतील अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात डिंडोशी पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी…

बुधवार पेठेत पोलिसांची मध्यरात्री धडक! सहा बांगलादेशी महिला आढळल्या; दलाल ताब्यात

काशिनाथ पुणे (प्रतिनिधी) : पुण्यातील बुधवार पेठ परिसरात पुणे पोलिसांनी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री उशिरा अचानक छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत सहा बांगलादेशी महिला आढळून आल्या असून,…

जंजिरा किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा उभारण्यावरून मनोज जरांगेंना दोन दिवसांचा अल्टिमेटम; भरतभाऊ ओव्हाळांचा काळे फासण्याचा इशारा!

पुतळा उभारणीबाबत भूमिका स्पष्ट करा, अन्यथा अंतरवाली सराटीत येऊन आंदोलन करणार; शिवभीम सेनेचा आक्रमक पवित्रा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे/पिंपरी-चिंचवड: जंजिरा किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा…

जुन्नरमधील घरफोडी टोळीचा पर्दाफाश! चार आरोपी जेरबंद; ३८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

१५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या तपासातून पोलिसांनी लावला छडा; चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या सोनाराचाही समावेश काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : जुन्नर तालुक्यातील ओतूर आणि नारायणगाव परिसरात रात्रीच्या वेळी…

२० वर्षे पोलिसांना गुंगारा; अखेर फरार आरोपी परळीतून जेरबंद!

येरवडा पोलिसांची धडक कारवाई; नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक बदलून राहत होता आरोपी काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे (प्रतिनिधी) : येरवडा पोलीस ठाण्यात २००६ मध्ये दाखल…

रावेतमध्ये ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प लादल्यास जनआंदोलनाचा भडका!

नगरसेविका ऐश्वर्या तरस यांचा प्रशासनाला इशारा; प्रकल्प रद्द करण्याची ठाम मागणी काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : रावेत येथे प्रस्तावित ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पावरून स्थानिक पातळीवर…

मॅरेथॉन स्पर्धेत किवळेच्या ज्येष्ठ नागरिकांची बाजी; दिलीप रोकडे प्रथम

लायन्स क्लब निगडी प्राधिकरणाच्या स्पर्धेत किवळे विकासनगरच्या सभासदांची चमकदार कामगिरी काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकिवळे : लायन्स क्लब निगडी प्राधिकरण यांच्या वतीने रविवारी, दि. २५ ऑक्टोबर २०२६…

कोजागिरीच्या आनंदासोबत पर्यावरण संवर्धनाचा संदेश!

निसर्ग मित्र मंडळ व अक्षय चव्हाण सोशल फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नवाल्हेकरवाडी, चिंचवड : निसर्ग हाऊसिंग सोसायटी, वाल्हेकरवाडी येथे निसर्ग…

दिव्यांग कलाकारांच्या कलाविष्कारातून साकारणार ‘महाराष्ट्राची लोकधारा’; ३० ऑक्टोबरला सांस्कृतिक सोहळा

काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड : दिव्यांग कलाकारांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या कलात्मक क्षमतेला प्रोत्साहन देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका दिव्यांग भवन फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…

एमडी ड्रग्ज तस्कराचा पाठलाग करताना पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू; पिंपरी-चिंचवड पोलीस दलावर शोककळा

पिंपरी: अमली पदार्थ तस्करांना पकडण्यासाठी सुरू असलेल्या कारवाईदरम्यान पळून जाणाऱ्या आरोपीचा पाठलाग करताना गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी जावेद बागसिराज यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी (दि.…

You Missed

दहशतवादविरोधी तपासातील उत्कृष्ट कामगिरी; आयपीएस अधिकारी ज्योतिप्रिया यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर
खाकी वर्दीचा सन्मान राखत कर्तव्य बजावले; चार पोलीस अधिकारी सेवेतून निवृत्त!
खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण; कुख्यात तुषार हंबीर फुरसुंगीतून जेरबंद!
कष्टकरी महिलांच्या चेहऱ्यावर फुलविले दिवाळीचे हास्य; आनंदी मैत्री प्रतिष्ठानचा साडीवाटप उपक्रम
पुण्यात गुन्हे शाखेचा मोठा ड्रग्जविरोधी प्रहार; १ कोटी ८९ लाखांचे एमडी जप्त!
कोरियाच्या व्यावसायिक संस्कृतीचे एमबीए विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; एसबीपीआयएममध्ये कार्यशाळा उत्साहात