वाढदिवसाच्या पार्टीसाठी लोणावळ्यात आला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला!

सुकटा शिवारातील लोखंडी रॉडने केलेल्या मारहाण प्रकरणातील मुख्य फरार आरोपी सचिन उर्फ भैय्या जानकरला अटक काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नभूम / धाराशिव : पवनचक्कीच्या वादातून सुकटा…

पुणे जिल्ह्यात ‘आरोग्य संवाद’ अभियानाची यशस्वी सांगता; ११ हजार विद्यार्थ्यांनी घेतली आरोग्याची शपथ!

  ११८ सत्रांतून ११,६३० विद्यार्थ्यांपर्यंत आरोग्यजागृतीचा संदेश; मानसिक आरोग्य, व्यसनमुक्ती आणि निरोगी जीवनशैलीवर भर Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलकाशिनाथ शिंदे पुणे : विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे,…

संविधानाच्या शिलालेखावरून सांगवीत संघर्ष पेटला!

काँग्रेसच्या बेमुदत आंदोलनाचा दुसरा दिवस; नगरसेविका तृप्ती कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटकेची मागणी चिंचवड/सांगवी: काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नसांगवीतील संविधान चौकात भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचा शिलालेख…

पाणी वाया घालवाल तर कारवाई अटळ! आयुक्तांचे महापालिका विभागांना कडक निर्देश

पिंपरी-चिंचवडमध्ये पाणी बचतीसाठी विशेष उपाययोजना; गळती रोखण्यापासून पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या वापरापर्यंत नियोजन काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी : शहरातील पाण्याचा अपव्यय रोखून उपलब्ध पाणीसाठ्याचा…

महावितरणच्या ‘नाट्यबहार’मध्ये नागपूरची बाजी!

‘थलाई कुथल’ प्रथम; कोल्हापूरच्या ‘समोरच्या घरात’ला द्वितीय क्रमांक काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपुणे: महावितरणच्या आंतरप्रादेशिक राज्यस्तरीय ‘नाट्यबहार’ नाट्यस्पर्धेत नागपूर परिमंडलाच्या ‘थलाई कुथल’ या नाटकाने…

पथनाट्यातून स्वच्छतेचा जागर! ताथवडेतील विद्यार्थ्यांनी दिला स्वच्छ शहराचा संदेश

ओला-सुका कचरा वर्गीकरण, प्लास्टिकमुक्ती आणि सार्वजनिक स्वच्छतेबाबत जनजागृती काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी: स्वच्छ आणि सुंदर शहराच्या निर्मितीसाठी नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने…

‘लागिरं झालं जी’ फेम अभिनेत्री कल्याणी नंदकिशोर यांच्यासोबत पुण्यात धक्कादायक प्रकार!

नवले पुलाजवळ गाडीला धडक देत वाद; पैसे मागून जबरदस्तीने गाडीत बसवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काशिनाथ शिंदे: पुणे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्न‘लागिरं झालं जी’ या लोकप्रिय मराठी मालिकेमुळे…

मित्राच्याच हातून ‘फेसबुक किंग’चा दुर्दैवी अंत; दीक्षित कुटुंबावर मृत्यूचे सावट!

छत्रपती संभाजीनगरमध्ये भरदिवसा थरारक हत्या; २०२० पासून दर दोन वर्षांनी कुटुंबातील सदस्याचा मृत्यू काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नछत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावर ‘फेसबुक किंग’ म्हणून ओळख…

महाळुंगेत वारंवार वीजखंडित; नागरिकांचा संताप अनावर!

वीज वितरण कंपनीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी; नागरिक, विद्यार्थी आणि व्यावसायिक हैराण चाकण-महाळुंगे | प्रतिनिधी : विनोद वरखडे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमहाळुंगे परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत…

संविधान प्रस्ताविका स्मारकाच्या पुनर्स्थापनेसाठी काँग्रेसचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू!

मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; नरेंद्र बनसोडे यांचा निर्धार काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नसांगवी येथील संविधान चौकातील संविधानाच्या प्रस्ताविका स्मारकाला कथितरीत्या बेकायदेशीरपणे हटवून तोडफोड केल्याच्या…

You Missed

मातंग समाजाच्या दीपावली स्नेहमिलनात आमदार अमित गोरखे यांचा भगवी शाल देऊन सन्मान!
महापालिका निविदांमध्ये ४२ टक्क्यांपर्यंत दरकपात! अंदाजपत्रकातील ‘दरफुगवट्या’वर संशयाची सुई
फुरसुंगीत भरधाव डंपरचा दुचाकीला भीषण धक्का; २३ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, तरुण गंभीर!
थकबाकी पूर्ण भरा, अन्यथा वीजजोडणी नाही!
अनावश्यक बांधकामे थांबवा; विद्यार्थ्यांच्या फी आणि वसतिगृहासाठी निधी वापरा ;  रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाकडे मागणी
दहशतवादविरोधी तपासातील उत्कृष्ट कामगिरी; आयपीएस अधिकारी ज्योतिप्रिया यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर