रुपीनगर–सहयोगनगरच्या वीज समस्येला कायमचा ‘फटका’! स्वतंत्र विद्युत वाहिनीसाठी शिवानी नरळे यांचा महावितरणकडे पाठपुरावा

काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड रुपीनगर–सहयोगनगर परिसरातील वारंवार होणाऱ्या वीजखंडित समस्येला कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी सेक्टर २४ येथील वीज उपकेंद्रातून स्वतंत्र विद्युत वाहिनी मंजूर करून ती तातडीने कार्यान्वित करावी, अशी जोरदार मागणी नगरसेविका…

गणेश विसर्जन मिरवणुकांतून ‘व्यसनमुक्त पुण्या’चा जागर; तंबाखू-अंमली पदार्थांविरोधात जनजागृती

पुणे: गणेश विसर्जन मिरवणुकांचा उपयोग सामाजिक जनजागृतीसाठी करत तंबाखू आणि अंमली पदार्थांच्या विरोधात व्यापक अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘व्यसनमुक्त महाराष्ट्र’ संकल्पनेला बळ देण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे,…

आदिवासी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीसह शेततळ्यांसाठी अनुदान!

१७ सप्टेंबरपर्यंत अर्जाची संधी; स्ट्रॉबेरी लागवड किटसाठी ९० टक्के अनुदान काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे: आदिवासी शेतकऱ्यांना शेतीतून अधिक उत्पन्न मिळावे, यासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत स्ट्रॉबेरी…

पुण्याच्या गणेशोत्सवासाठी यंत्रणा सज्ज; वाहतूक, सुरक्षा अन् स्वच्छतेवर विशेष भर

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारांकडून तयारीचा आढावा; महिला, बालकांच्या सुरक्षेला प्राधान्य, विसर्जनस्थळी चोख व्यवस्था ठेवण्याचे निर्देश काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे: पुण्यातील गणेशोत्सवासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक…

मतदार यादीत नाव नसेल तर संधी अजूनही आहे! १९ ते २७ सप्टेंबरदरम्यान विशेष नोंदणी शिबिरे

काशिनाथ शिंदे पुणे : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबर २०२६ रोजी…

गणेशोत्सवात पुण्याच्या मध्यवर्ती भागात अवजड वाहनांना नो-एंट्री!

१२ ते २६ सप्टेंबरदरम्यान १२ प्रमुख मार्गांवर २४ तास वाहतूक बंदी; अत्यावश्यक सेवांना वगळले काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे  गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील मध्यवर्ती भागात मोठ्या…

ज्येष्ठ नागरिकांच्या न्यायहक्कासाठी आता कायदेशीर बळ! अॅड. रमेश संभाजीराव उमरगे यांची समता ज्येष्ठ नागरिक संघाच्या कायदेशीर सल्लागारपदी नियुक्ती

काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड : ज्येष्ठ नागरिकांच्या विविध सामाजिक, कायदेशीर आणि हक्कांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी समता ज्येष्ठ नागरिक संघाच्या कायदेशीर सल्लागारपदी अॅड. रमेश संभाजीराव उमरगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.…

अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

पुण्यात राष्ट्रीय काँक्रीट दिन व अभियंता दिनानिमित्त भव्य प्रदर्शनाचा शुभारंभ; शंभरहून अधिक महाविद्यालयांचा सहभाग काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखल  पुणे : राष्ट्रीय काँक्रीट दिन…

You Missed

रुपीनगर–सहयोगनगरच्या वीज समस्येला कायमचा ‘फटका’! स्वतंत्र विद्युत वाहिनीसाठी शिवानी नरळे यांचा महावितरणकडे पाठपुरावा
गणेश विसर्जन मिरवणुकांतून ‘व्यसनमुक्त पुण्या’चा जागर; तंबाखू-अंमली पदार्थांविरोधात जनजागृती
आदिवासी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीसह शेततळ्यांसाठी अनुदान!
पुण्याच्या गणेशोत्सवासाठी यंत्रणा सज्ज; वाहतूक, सुरक्षा अन् स्वच्छतेवर विशेष भर
मतदार यादीत नाव नसेल तर संधी अजूनही आहे! १९ ते २७ सप्टेंबरदरम्यान विशेष नोंदणी शिबिरे
गणेशोत्सवात पुण्याच्या मध्यवर्ती भागात अवजड वाहनांना नो-एंट्री!