मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!
अखिल भारतीय हिंदू मातंग संघाच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी नियुक्ती; समाजबांधवांकडून अभिनंदनाचा वर्षाव काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : मातंग समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी कार्यरत असलेल्या अखिल…
कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान
काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड: कामगार, कष्टकरी आणि श्रमिकांच्या हक्कांसाठी गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ सातत्याने संघर्ष करून त्यांना न्याय मिळवून देणारे राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा…
दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!
डीजे, डॉल्बी, लेझर लाईटसह अश्लील हावभाव करणाऱ्या नृत्यांगनांवर कारवाई; चार मंडळांविरोधात गुन्हे काशिनाथ शिंदे पिंपरी चिंचवड Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नदेहूरोड : दहीहंडी उत्सवात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे…
‘सैराट’चा बदला! प्रेमविवाह करणाऱ्या बहिणीच्या पतीवर कोयत्याने हल्ला; पिस्तूल निसटल्याने जीव वाचला
पिस्तूल हातातून निसटल्याने तरुणाचा जीव थोडक्यात बचावला; वाचवण्यासाठी धावलेल्या दोन भावांवरही हल्ला काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गावात प्रेमविवाहाच्या रागातून नवविवाहित तरुणावर जीवघेणा…
शिक्षक हे समाजाच्या जडणघडणीतील खरे शिल्पकार – युवासेना शहर संघटक निलेश हाके
स्वामी विवेकानंद कॉलेजमध्ये युवासेना-शिवसेनेच्या वतीने शिक्षक दिन उत्साहात साजरा काशिनाथ शिंदे: पिंपरी Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलदापोडी–फुगेवाडी : विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला…
हातगाडीवर भांडी विकणाऱ्या वडिलांचे स्वप्न मुलाने केले साकार!
थेरगावच्या सोहेल खानचे एमपीएससी परीक्षेत यश; मंत्रालयातील महसूल सहायक पदाला गवसणी काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी : परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी जिद्द, सातत्य…
जिल्हा रुग्णालयाला सुपरस्पेशालिटीचा ‘बूस्टर डोस’; २०० खाटांच्या रुग्णालयाला मंत्रिमंडळाची मंजुरी
प्रगती’ प्रकल्पातून ७७२ पदांची निर्मिती, अत्याधुनिक यंत्रसामग्री व निधीला हिरवा कंदील; आमदार शंकर जगताप यांच्या पाठपुराव्याला यश काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी पुणे जिल्ह्यातील…
सतिशदादा मोटे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात सेवाकार्याचे संकल्प
गुरुचरणी गुरुदक्षिणा म्हणून सेवाकार्याचा निर्धार; थेरगाव केंद्रात उत्साहात सोहळा संपन्न काशिनाथ शिंदे पिंपरी Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नथेरगाव परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने थेरगाव केंद्रात आदरणीय सतिशदादा मोटे यांचा अभिष्टचिंतन सोहळा…
विद्यार्थ्यांनी ‘स्व-संकल्पना’ विकसित करावी – दशरथा एम. पीसीयू येथे क्यूएनएक्स आरटीओएस सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन
काशिनाथ शिंदे : पिंपरी Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपुणे योग्य उद्योग भागीदारी, सक्षम पायाभूत सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील करिअरच्या संधी उपलब्ध…
अमेरिका, रशिया, केनियातील शिष्टमंडळाचा पीसीईटीमध्ये शैक्षणिक दौरा
उच्च शिक्षण, शिष्यवृत्ती, संशोधन व करिअरच्या संधींबाबत सविस्तर चर्चा काशिनाथ शिंदे: पिंपरी Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे, विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक अनुभव, उच्च शिक्षण व संशोधनाच्या संधी, रोजगार…

















