Latest Story
फुरसुंगीत भरधाव डंपरचा दुचाकीला भीषण धक्का; २३ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, तरुण गंभीर!थकबाकी पूर्ण भरा, अन्यथा वीजजोडणी नाही!अनावश्यक बांधकामे थांबवा; विद्यार्थ्यांच्या फी आणि वसतिगृहासाठी निधी वापरा ; रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाकडे मागणीदहशतवादविरोधी तपासातील उत्कृष्ट कामगिरी; आयपीएस अधिकारी ज्योतिप्रिया यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीरखाकी वर्दीचा सन्मान राखत कर्तव्य बजावले; चार पोलीस अधिकारी सेवेतून निवृत्त!खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण; कुख्यात तुषार हंबीर फुरसुंगीतून जेरबंद!कष्टकरी महिलांच्या चेहऱ्यावर फुलविले दिवाळीचे हास्य; आनंदी मैत्री प्रतिष्ठानचा साडीवाटप उपक्रमपुण्यात गुन्हे शाखेचा मोठा ड्रग्जविरोधी प्रहार; १ कोटी ८९ लाखांचे एमडी जप्त!कोरियाच्या व्यावसायिक संस्कृतीचे एमबीए विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; एसबीपीआयएममध्ये कार्यशाळा उत्साहातभारत-झांबिया शैक्षणिक सहकार्याला नवी दिशा; झांबिया शिष्टमंडळाची पीसीयूला भेट

Main Story

Today Update

महिनाभरापासून फरार आरोपीला मार्केट यार्ड पोलिसांनी खेड-शिवापूरमधून पकडले!

गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून सापळा रचून कारवाई; तपास पथकाला यश काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात गेल्या महिनाभरापासून फरार असलेल्या…

विक्रमी वीजमागणीच्या काळात सौर ऊर्जेचा महाराष्ट्राला मोठा दिलासा!

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे ३८ हजार मेगावॅटची मागणी पूर्ण; वीजखरेदीत ३८४ कोटींची बचत मुंबई : राज्यात ऑक्टोबर महिन्यात वाढलेल्या उन्हाच्या तीव्रतेमुळे विजेची मागणी विक्रमी पातळीवर पोहोचली असताना मुख्यमंत्री सौर…

स्वच्छ दिवाळी, हरित दिवाळी! अडगळ फेकू नका, आर.आर.आर. केंद्रात द्या!

पुनर्वापरातून गरजूंना मदतीचा हात; पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नागरिकांना आवाहन काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : दिवाळीनिमित्त घराची साफसफाई करताना वापरात नसलेल्या; मात्र सुस्थितीत असलेल्या वस्तू कचऱ्यात फेकण्याऐवजी…

आव्हानात्मक सेवेसोबत कलागुणांचेही जतन; नाट्यस्पर्धा महावितरणचा सांस्कृतिक ठेवा!

राजेंद्र पवार यांचे प्रतिपादन; पुण्यात आंतरप्रादेशिक राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेचे उद्घाटन काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे: वीज क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना चोवीस तास आव्हानात्मक परिस्थितीत अविरत सेवा द्यावी लागते. दैनंदिन…

प्रत्येक व्यक्तीचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व; ध्येय, नियोजन आणि आत्मविश्वासातून यश निश्चित! – डॉ. कांचन देशपांडे

पीसीसीओईमध्ये ‘मी… माझा प्रवास, अनेक भूमिका आणि सुवर्णमध्य’ चर्चासत्र उत्साहात संपन्न काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी, पुणे  प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व स्वतंत्र असते. जीवनात प्रथम ध्येय निश्चित…

हिंदू शौर्य दिनानिमित्त रविवारी चिंचवडमध्ये विराट हिंदू मेळावा

डॉ. संजय उपाध्ये यांचे मार्गदर्शन; डॉ. अभिजीत सोनवणे, ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर यांच्यासह मान्यवरांचा पुरस्काराने गौरव काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी, पुणे  : नवरात्रोत्सव आणि विजयादशमीच्या…

एआय आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाला पीसीयूमध्ये चालना!

राष्ट्रीय आयईईई परिसंवादात ११० प्रतिनिधींचा सहभाग; उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील समन्वयावर भर कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे : शैक्षणिक गुणवत्ता आणि उद्योग क्षेत्राशी समन्वय राखण्याची पीसीयूची बांधिलकी Read moreSPPU मधील सहाय्यक…

यशवंतभाऊ भोसले यांच्या पुढाकारातून संत तुकाराम नगरमध्ये प्रथमच सीमोल्लंघन सोहळा!

माजी खासदार अमर साबळे यांच्या हस्ते पथसंचलनाचा प्रारंभ; सोनं लुटण्याच्या परंपरेत शेकडो नागरिकांचा सहभाग काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : विजयादशमीच्या निमित्ताने संत तुकाराम नगर आणि…

आधी कृती, मग प्रसिद्धी! नवरात्र बंदोबस्तातील सेवेसाठी संस्कार प्रतिष्ठानचा पुणे पोलिसांकडून गौरव

४७ सभासदांनी दहा दिवस बजावली विशेष पोलीस अधिकारी म्हणून जबाबदारी; सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन कौतुक काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : समाजसेवेचा वसा जपत नवरात्रोत्सवाच्या काळात…

महावितरणच्या रंगभूमीवर नाट्यकलेचा महासंग्राम! ‘नाट्यस्पर्धा २०२६’चा पुण्यात बुधवारपासून पडदा उघडणार

आंतर प्रादेशिक राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेचा २१ ऑक्टोबरपासून शुभारंभ; २२ ऑक्टोबरला पारितोषिक वितरण सोहळा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अर्थात महावितरणच्या…

You Missed

फुरसुंगीत भरधाव डंपरचा दुचाकीला भीषण धक्का; २३ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, तरुण गंभीर!
थकबाकी पूर्ण भरा, अन्यथा वीजजोडणी नाही!
अनावश्यक बांधकामे थांबवा; विद्यार्थ्यांच्या फी आणि वसतिगृहासाठी निधी वापरा ;  रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाकडे मागणी
दहशतवादविरोधी तपासातील उत्कृष्ट कामगिरी; आयपीएस अधिकारी ज्योतिप्रिया यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर
खाकी वर्दीचा सन्मान राखत कर्तव्य बजावले; चार पोलीस अधिकारी सेवेतून निवृत्त!
खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण; कुख्यात तुषार हंबीर फुरसुंगीतून जेरबंद!