ज्ञान माऊली’तून संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा जागर
पुणे महसूल विभागातील पाच जिल्ह्यांतील सर्व तालुक्यांत ४ सप्टेंबरला एकाच वेळी सांस्कृतिक कार्यक्रम काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे, संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जन्मजयंती वर्षानिमित्त त्यांच्या…
गणेश विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईटला ‘ब्रेक’; पुणे जिल्ह्यात १४ ते २५ सप्टेंबरपर्यंत निर्बंध
कायदा-सुव्यवस्था आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; नियम मोडणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सवांच्या विसर्जन मिरवणुका शांततेत…
पुण्यात ‘भटके-विमुक्त दिना’निमित्त राज्यस्तरीय परिषदेला दणक्यात सुरुवात
ॲड. प्रकाश आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती; पारंपरिक वेशभूषा, लोककला आणि वाद्यांनी मिरवणुकीला रंगत Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकाशिनाथ शिंदे पुणे : भटके-विमुक्त संयोजन समिती आणि भैरव क्रांती सेना…
‘ड्रग-फ्री कॅम्पस’साठी पिंपरी-चिंचवड पोलिसांचा एल्गार!
१२० शाळा-महाविद्यालयांतील ४५० प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग; विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी जनजागृती काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड, विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या विळख्यातून दूर ठेवून…
संचेती चौकात एमडी विक्रीचा डाव उधळला; २६ वर्षीय तरुण ताब्यात
अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई; एमडी, स्कूटर आणि मोबाईलसह १.५२ लाखांचा मुद्देमाल जप्त काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : शहरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा…
प्रतिबंधित विदेशी मांगूर माशांच्या संवर्धनावर प्रशासनाचा दणका; कालठणमध्ये साठे नष्ट
संवर्धकांविरोधात गुन्हे दाखल; जलपरिसंस्था आणि स्थानिक माशांच्या प्रजातींना धोका काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे, उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्राजवळ तसेच इंदापूर तालुक्यातील कालठण नं. १ परिसरात प्रतिबंधित…
वसतिगृहातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी तातडीने करा
समाजकल्याण विभागाच्या विविध आढावा बैठकीत सहायक आयुक्त विशाल लोंढे यांच्या सूचना काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे, जिल्ह्यात समाजकल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या मुला-मुलींच्या २६ शासकीय वसतिगृहे, चार…
एकवीरा रोपवेविरोधात ग्रामस्थ आक्रमक; जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर रास्ता रोको!
काशिनाथ शिंदे मावळ, पुणे : एकवीरा कार्ला गडावरील प्रस्तावित रोपवे प्रकल्पाला वेहरगाव-कार्ला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवत सोमवारी आंदोलन केले. रोपवे प्रकल्प रद्द करावा, अर्धवट असलेला रस्ता तातडीने पूर्ण करावा, तसेच…
दापोडी पोलीस ठाण्यात पोलिसांना राखी बांधून रक्षाबंधनाचा उत्साह
महिला आघाडी, युवा सेना व शिवसेनेचा पुढाकार; पोलीस-नागरिकांमधील आपुलकीचे नाते झाले अधिक दृढ काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नदापोडी : फुगेवाडी-दापोडी परिसरातील महिला आघाडी, युवा सेना व…
मोरवाडी आयटीआयच्या असिफ मुलानीची थेट सौदीत ‘ज्युनियर डिझायनर’ म्हणून निवड!
हलाखीच्या परिस्थितीवर मात करत उत्तुंग भरारी; दमाम येथे मिळवली नोकरीची संधी काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय)…



गणेश विसर्जन मिरवणुकांतून ‘व्यसनमुक्त पुण्या’चा जागर; तंबाखू-अंमली पदार्थांविरोधात जनजागृती
आदिवासी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीसह शेततळ्यांसाठी अनुदान!
पुण्याच्या गणेशोत्सवासाठी यंत्रणा सज्ज; वाहतूक, सुरक्षा अन् स्वच्छतेवर विशेष भर
मतदार यादीत नाव नसेल तर संधी अजूनही आहे! १९ ते २७ सप्टेंबरदरम्यान विशेष नोंदणी शिबिरे
गणेशोत्सवात पुण्याच्या मध्यवर्ती भागात अवजड वाहनांना नो-एंट्री!
ज्येष्ठ नागरिकांच्या न्यायहक्कासाठी आता कायदेशीर बळ! अॅड. रमेश संभाजीराव उमरगे यांची समता ज्येष्ठ नागरिक संघाच्या कायदेशीर सल्लागारपदी नियुक्ती
अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!
‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!
काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!























































































