लहुजी वस्ताद जयंतीनिमित्त संगमवाडीत लाखोंच्या महाएकत्रीकरणाचे आवाहन!
१४ नोव्हेंबरला लहुजी शक्तीपीठावर भव्य जयंती महोत्सव; लोकसेवक युवराज दाखले यांची समाजबांधवांना साद काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त…
चाकण एमआयडीसीतील कामगारांची दिवाळी गोड! ५५ हजारांपर्यंत बोनस जाहीर
बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून कामगारांना भरघोस भेट; काहींना एका महिन्याच्या वेतनाएवढा बोनस काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नचाकण : राज्यातील ग्रामीण भागात दुष्काळाचे सावट असताना चाकण औद्योगिक वसाहतीतील कामगारांसाठी…
न्यायालयात गोंधळ घालणे भोवले! नऊ जण दोषी; प्रत्येकी एक हजारांचा दंड
पोलिस आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांना धमकावल्याप्रकरणी कारवाई; दंड न भरल्यास एक महिन्याचा साधा कारावास काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : न्यायालयीन कामकाजात अडथळा निर्माण करणे, शांततेचा भंग…
पीएमआर-०१ स्थानकातील पाणीगळतीचे कारण स्पष्ट; निचरा पाइपमधील अडथळा दूर
स्टेशनच्या संरचनात्मक घटकांमध्ये कोणताही दोष नाही; पीएमआरडीएचे मुख्य अभियंता रिनाज पठाण यांची माहिती काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : पीएमआर-०१ स्थानकात झालेल्या पाणीगळतीचे कारण पीएमआरडीएकडून स्पष्ट…
महामार्गाच्या कामात महावितरणच्या वीजवाहिन्यांना धोका; NHAI च्या कामावर आक्षेप!
वाकड ब्रिज ते चांदणी चौकादरम्यान तीन वेळा भूमिगत केबलचे नुकसान; संबंधित कंत्राटदाराविरोधात बावधन पोलिसांत तक्रार काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : मुंबई-बंगळुरू महामार्गाच्या वाकड ब्रिज ते…
मातंग समाजाच्या दीपावली स्नेहमिलनात आमदार अमित गोरखे यांचा भगवी शाल देऊन सन्मान!
उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावरील यशस्वी मोर्चाची दखल; राज्यभरातील मातंग समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : मातंग समाजाच्या वतीने आयोजित दीपावली स्नेहमिलन…
महापालिका निविदांमध्ये ४२ टक्क्यांपर्यंत दरकपात! अंदाजपत्रकातील ‘दरफुगवट्या’वर संशयाची सुई
ठेकेदारांची मोठी कमी दराने बोली; कोट्यवधींच्या कामांच्या खर्चाचे स्वतंत्र लेखापरीक्षण करण्याची मागणी काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांच्या निविदांमध्ये ठेकेदारांकडून अंदाजित दरापेक्षा…
फुरसुंगीत भरधाव डंपरचा दुचाकीला भीषण धक्का; २३ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, तरुण गंभीर!
कामावर जाताना काळाचा घाला; अपघातानंतर डंपरचालक पसार, फुरसुंगी पोलिसांकडून गुन्हा दाखल काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : पुणे-सासवड मार्गावरील फुरसुंगी येथे भरधाव हायवा डंपरने दुचाकीला पाठीमागून…
थकबाकी पूर्ण भरा, अन्यथा वीजजोडणी नाही!
महावितरणचे कार्यकारी संचालक दिनेश अग्रवाल यांचा अधिकाऱ्यांना सक्त इशारा; पुणे परिमंडलात अचानक काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे: वीजबिलाच्या थकबाकीपोटी खंडित केलेली वीजजोडणी चालू वीजबिलासह संपूर्ण थकबाकी…
अनावश्यक बांधकामे थांबवा; विद्यार्थ्यांच्या फी आणि वसतिगृहासाठी निधी वापरा ; रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाकडे मागणी
अनावश्यक बांधकामे थांबवा; विद्यार्थ्यांच्या फी आणि वसतिगृहासाठी निधी वापरा ; रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाकडे मागणी Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपुणे | …












