राज्याच्या भरती परीक्षांचा ‘परीक्षा पॅटर्न’ बदलणार?

गैरप्रकारांना लगाम घालण्यासाठी उच्चस्तरीय समिती; पुण्यात विद्यार्थ्यांशी थेट संवाद, नागरिकांकडून सूचना मागविल्या   Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखल    Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्न …

चिमुकलीवरील अत्याचाराने टाकवे बुद्रुक हादरले! बाजारपेठ बंद ठेवून ग्रामस्थांचा तीव्र निषेध

खंडोबा चौकात निषेध सभा; आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची ग्रामस्थांची मागणी काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमावळ/टाकवे बुद्रुक : अवघ्या २ वर्षे १० महिन्यांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार…

एमडी-अफीम तस्करीवर पोलिसांचा घणाघात; दोघे जेरबंद!

भोसरी-मोशी परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई; ७१.७२० ग्रॅम एमडी, १०८.७३० ग्रॅम अफीमसह ४.३० लाखांचा मुद्देमाल जप्त   Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकाशिनाथ शिंदे   Read moreगांजाच्या…

चाकण एमआयडीसीतील अतिक्रमणांवर हातोडा; जिल्हाधिकाऱ्यांचा ‘अल्टिमेटम’!

  पुढील आठवड्यात जितेंद्र डुडींची प्रत्यक्ष पाहणी; कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांसह अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकाशिनाथ शिंदे पुणे : चाकण एमआयडीसी परिसरातील वाहतूक कोंडी, रस्त्यांची…

दिव्यांग महिलेवरील अमानुष अत्याचाराने पिंपरी-चिंचवड हादरले!

दोषींवर कठोर कारवाई करा; राष्ट्रवादीच्या महिला नगरसेविकांची उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांकडे आग्रही मागणी   Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकाशिनाथ शिंदे पिंपरी   पिंपरी-चिंचवड शहरात एका दिव्यांग महिलेवर सराईत गुन्हेगाराने केलेल्या…

पसंतीच्या वाहन क्रमांकासाठी संधी; ‘NS’ नवीन मालिकेची नोंदणी लवकरच

पिंपरी-चिंचवड आरटीओकडून वाहनमालकांना अर्ज करण्याचे आवाहन; ८ सप्टेंबरला अर्जाची मुदत   Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकाशिनाथ शिंदे पुणे,  पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (नवीन इमारत, मोशी) वतीने चारचाकी वाहनांसाठी…

२८ लाख ६६ हजार मतदारांच्या नोंदीवर प्रशासनाची नजर!

‘विशेषसखोलपुनरीक्षण कार्यक्रम’ांतर्गत ७ ते ३० सप्टेंबरदरम्यान विशेष जनजागृती शिबिरे काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे, जिल्ह्यातील मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी ‘विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम’…

बजाज फिनसर्व्हच्या अत्याधुनिक मुख्यालयाने पुण्याच्या विकासाला मिळणार नवी दिशा!

४० हजार कर्मचाऱ्यांना सामावून घेणारा शाश्वत कॅम्पस; पुण्याला वेगवान मोबिलिटीचे शहर बनविण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे, बजाज फिनसर्व्हच्या माध्यमातून पुण्यात उभारण्यात येणारे अत्याधुनिक,…

युनिट-३चा दणका! डीपी चोरट्यांची टोळी गजाआड; १६.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त

दहा विद्युत रोहित्र चोरीचा पर्दाफाश; चाकण दक्षिण व आळंदीतील सात गुन्ह्यांची उकल काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी, आळंदी आणि चाकण परिसरातील विद्युत रोहित्र (डीपी) चोरी करून…

अंमली पदार्थांच्या काळ्या धंद्यावर मोठा घाव! ५५.१६ लाखांची मालमत्ता जप्तीच्या कारवाईला मंजुरी

अंमली पदार्थांच्या अवैध व्यापारातून कमावलेल्या संपत्तीवर प्रशासनाचा हातोडा; एनडीपीएस कायद्यांतर्गत सक्षम प्राधिकरणाची मंजुरी काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : अंमली पदार्थांच्या अवैध व्यापारातून मोठ्या प्रमाणात संपत्ती…

You Missed

आदिवासी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीसह शेततळ्यांसाठी अनुदान!
पुण्याच्या गणेशोत्सवासाठी यंत्रणा सज्ज; वाहतूक, सुरक्षा अन् स्वच्छतेवर विशेष भर
मतदार यादीत नाव नसेल तर संधी अजूनही आहे! १९ ते २७ सप्टेंबरदरम्यान विशेष नोंदणी शिबिरे
गणेशोत्सवात पुण्याच्या मध्यवर्ती भागात अवजड वाहनांना नो-एंट्री!
ज्येष्ठ नागरिकांच्या न्यायहक्कासाठी आता कायदेशीर बळ! अॅड. रमेश संभाजीराव उमरगे यांची समता ज्येष्ठ नागरिक संघाच्या कायदेशीर सल्लागारपदी नियुक्ती
अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!