जिल्हास्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत एस. बी. पाटील स्कूलचा डंका!
मुलींच्या दोन गटांत प्रथम क्रमांक; मुलांच्या गटातही विद्यार्थ्यांची पदकांची कमाई काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी : जिल्हास्तरीय शालेय जिम्नॅस्टिक ॲक्रोबॅटिक स्पर्धेत एस. बी. पाटील…
सफाई कर्मचाऱ्यांच्या कल्याणकारी योजनांना गती द्या; लाभ थेट कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवा!
राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष भगवत प्रसाद मकवाना यांचे महापालिका प्रशासनाला निर्देश; जलनिस्सारण कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : सफाई कर्मचाऱ्यांचे सामाजिक,…
सफाई कर्मचाऱ्यांच्या मेहनतीवरच शहराच्या स्वच्छतेचा लौकिक! – भगवत प्रसाद मकवाना
महर्षी वाल्मीकी विचार प्रबोधन पर्व २०२६ उत्साहात सुरू; १९ कर्मचाऱ्यांना हक्काची घरे, १७ जणांना नियुक्तीपत्रे प्रदान काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : ऊन, वारा आणि पावसाची…
दिवाळीच्या आनंदावर सायबर चोरांचा डोळा! क्राईम ब्रँच युनिट-३चा नागरिकांना सतर्कतेचा इशारा
सणासुदीच्या काळात ऑनलाइन फसवणुकीचा धोका; ओटीपी, बँकिंग माहिती आणि अनोळखी लिंकपासून सावध राहण्याचे आवाहन काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : दिवाळीचा सण आनंदात आणि उत्साहात साजरा…
दिवाळीत प्रवाशांसाठी ट्रॅव्हल्स असोसिएशनचा ‘बंपर लकी ड्रॉ’ धमाका!
दोन हजारांच्या तिकीट बुकिंगवर मिळणार लकी ड्रॉ कुपन; टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीनसह १०० हून अधिक आकर्षक बक्षिसांची मेजवानी काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : दिवाळी सणानिमित्त…
भीमाशंकरमधील वृक्षतोडीविरोधात काँग्रेस मैदानात; टोरेंट प्रकल्प रद्द करण्याची मागणी
हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांची घटनास्थळी पाहणी; पर्यावरण आणि जैवविविधतेच्या संरक्षणाचा मुद्दा उपस्थित काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे / भीमाशंकर : भीमाशंकर परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून…
फिडेल सॉफ्टटेककडून सॉफ्टेंजरचे अधिग्रहण; जागतिक विस्ताराला मिळणार नवी गती
भारतासह चार देशांतील व्यवसायाचा विस्तार; २०० कोटींच्या महसूल असलेल्या आयटी कंपनीच्या अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू काशिनाथशिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : जपानमध्ये तंत्रज्ञान सेवा आणि भाषा सोल्यूशन्स क्षेत्रात…
लहुजी वस्ताद जयंतीनिमित्त संगमवाडीत लाखोंच्या महाएकत्रीकरणाचे आवाहन!
१४ नोव्हेंबरला लहुजी शक्तीपीठावर भव्य जयंती महोत्सव; लोकसेवक युवराज दाखले यांची समाजबांधवांना साद काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त…
चाकण एमआयडीसीतील कामगारांची दिवाळी गोड! ५५ हजारांपर्यंत बोनस जाहीर
बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून कामगारांना भरघोस भेट; काहींना एका महिन्याच्या वेतनाएवढा बोनस काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नचाकण : राज्यातील ग्रामीण भागात दुष्काळाचे सावट असताना चाकण औद्योगिक वसाहतीतील कामगारांसाठी…
न्यायालयात गोंधळ घालणे भोवले! नऊ जण दोषी; प्रत्येकी एक हजारांचा दंड
पोलिस आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांना धमकावल्याप्रकरणी कारवाई; दंड न भरल्यास एक महिन्याचा साधा कारावास काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : न्यायालयीन कामकाजात अडथळा निर्माण करणे, शांततेचा भंग…











