Latest Story
जिल्हास्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत एस. बी. पाटील स्कूलचा डंका!सफाई कर्मचाऱ्यांच्या कल्याणकारी योजनांना गती द्या; लाभ थेट कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवा!सफाई कर्मचाऱ्यांच्या मेहनतीवरच शहराच्या स्वच्छतेचा लौकिक! – भगवत प्रसाद मकवानादिवाळीच्या आनंदावर सायबर चोरांचा डोळा! क्राईम ब्रँच युनिट-३चा नागरिकांना सतर्कतेचा इशारादिवाळीत प्रवाशांसाठी ट्रॅव्हल्स असोसिएशनचा ‘बंपर लकी ड्रॉ’ धमाका!भीमाशंकरमधील वृक्षतोडीविरोधात काँग्रेस मैदानात; टोरेंट प्रकल्प रद्द करण्याची मागणीफिडेल सॉफ्टटेककडून सॉफ्टेंजरचे अधिग्रहण; जागतिक विस्ताराला मिळणार नवी गतीलहुजी वस्ताद जयंतीनिमित्त संगमवाडीत लाखोंच्या महाएकत्रीकरणाचे आवाहन!चाकण एमआयडीसीतील कामगारांची दिवाळी गोड! ५५ हजारांपर्यंत बोनस जाहीरन्यायालयात गोंधळ घालणे भोवले! नऊ जण दोषी; प्रत्येकी एक हजारांचा दंड

Main Story

Today Update

‘लागिरं झालं जी’ फेम अभिनेत्री कल्याणी नंदकिशोर यांच्यासोबत पुण्यात धक्कादायक प्रकार!

नवले पुलाजवळ गाडीला धडक देत वाद; पैसे मागून जबरदस्तीने गाडीत बसवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काशिनाथ शिंदे: पुणे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्न‘लागिरं झालं जी’ या लोकप्रिय मराठी मालिकेमुळे…

मित्राच्याच हातून ‘फेसबुक किंग’चा दुर्दैवी अंत; दीक्षित कुटुंबावर मृत्यूचे सावट!

छत्रपती संभाजीनगरमध्ये भरदिवसा थरारक हत्या; २०२० पासून दर दोन वर्षांनी कुटुंबातील सदस्याचा मृत्यू काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नछत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावर ‘फेसबुक किंग’ म्हणून ओळख…

महाळुंगेत वारंवार वीजखंडित; नागरिकांचा संताप अनावर!

वीज वितरण कंपनीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी; नागरिक, विद्यार्थी आणि व्यावसायिक हैराण चाकण-महाळुंगे | प्रतिनिधी : विनोद वरखडे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमहाळुंगे परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत…

संविधान प्रस्ताविका स्मारकाच्या पुनर्स्थापनेसाठी काँग्रेसचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू!

मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; नरेंद्र बनसोडे यांचा निर्धार काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नसांगवी येथील संविधान चौकातील संविधानाच्या प्रस्ताविका स्मारकाला कथितरीत्या बेकायदेशीरपणे हटवून तोडफोड केल्याच्या…

वाकडमध्ये रस्त्याच्या कामासाठी वाहतूक बदल; मानकर चौकातून छत्रपती चौकाकडे जाण्यास बंदी!

सोनिगरा सोसायटी ते मानकर चौकादरम्यान काँक्रीटीकरणाचे काम; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : वाकड येथील छत्रपती चौक ते मानकर चौक…

महिनाभरापासून फरार आरोपीला मार्केट यार्ड पोलिसांनी खेड-शिवापूरमधून पकडले!

गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून सापळा रचून कारवाई; तपास पथकाला यश काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात गेल्या महिनाभरापासून फरार असलेल्या…

विक्रमी वीजमागणीच्या काळात सौर ऊर्जेचा महाराष्ट्राला मोठा दिलासा!

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे ३८ हजार मेगावॅटची मागणी पूर्ण; वीजखरेदीत ३८४ कोटींची बचत मुंबई : राज्यात ऑक्टोबर महिन्यात वाढलेल्या उन्हाच्या तीव्रतेमुळे विजेची मागणी विक्रमी पातळीवर पोहोचली असताना मुख्यमंत्री सौर…

स्वच्छ दिवाळी, हरित दिवाळी! अडगळ फेकू नका, आर.आर.आर. केंद्रात द्या!

पुनर्वापरातून गरजूंना मदतीचा हात; पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नागरिकांना आवाहन काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : दिवाळीनिमित्त घराची साफसफाई करताना वापरात नसलेल्या; मात्र सुस्थितीत असलेल्या वस्तू कचऱ्यात फेकण्याऐवजी…

आव्हानात्मक सेवेसोबत कलागुणांचेही जतन; नाट्यस्पर्धा महावितरणचा सांस्कृतिक ठेवा!

राजेंद्र पवार यांचे प्रतिपादन; पुण्यात आंतरप्रादेशिक राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेचे उद्घाटन काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे: वीज क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना चोवीस तास आव्हानात्मक परिस्थितीत अविरत सेवा द्यावी लागते. दैनंदिन…

प्रत्येक व्यक्तीचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व; ध्येय, नियोजन आणि आत्मविश्वासातून यश निश्चित! – डॉ. कांचन देशपांडे

पीसीसीओईमध्ये ‘मी… माझा प्रवास, अनेक भूमिका आणि सुवर्णमध्य’ चर्चासत्र उत्साहात संपन्न काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी, पुणे  प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व स्वतंत्र असते. जीवनात प्रथम ध्येय निश्चित…

You Missed

जिल्हास्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत एस. बी. पाटील स्कूलचा डंका!
सफाई कर्मचाऱ्यांच्या कल्याणकारी योजनांना गती द्या; लाभ थेट कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवा!
सफाई कर्मचाऱ्यांच्या मेहनतीवरच शहराच्या स्वच्छतेचा लौकिक! – भगवत प्रसाद मकवाना
दिवाळीच्या आनंदावर सायबर चोरांचा डोळा! क्राईम ब्रँच युनिट-३चा नागरिकांना सतर्कतेचा इशारा
दिवाळीत प्रवाशांसाठी ट्रॅव्हल्स असोसिएशनचा ‘बंपर लकी ड्रॉ’ धमाका!
भीमाशंकरमधील वृक्षतोडीविरोधात काँग्रेस मैदानात; टोरेंट प्रकल्प रद्द करण्याची मागणी