दिव्यांग महिलेवरील अमानुष अत्याचाराने पिंपरी-चिंचवड हादरले!
दोषींवर कठोर कारवाई करा; राष्ट्रवादीच्या महिला नगरसेविकांची उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांकडे आग्रही मागणी Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकाशिनाथ शिंदे पिंपरी पिंपरी-चिंचवड शहरात एका दिव्यांग महिलेवर सराईत गुन्हेगाराने केलेल्या…
पसंतीच्या वाहन क्रमांकासाठी संधी; ‘NS’ नवीन मालिकेची नोंदणी लवकरच
पिंपरी-चिंचवड आरटीओकडून वाहनमालकांना अर्ज करण्याचे आवाहन; ८ सप्टेंबरला अर्जाची मुदत Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकाशिनाथ शिंदे पुणे, पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (नवीन इमारत, मोशी) वतीने चारचाकी वाहनांसाठी…
२८ लाख ६६ हजार मतदारांच्या नोंदीवर प्रशासनाची नजर!
‘विशेषसखोलपुनरीक्षण कार्यक्रम’ांतर्गत ७ ते ३० सप्टेंबरदरम्यान विशेष जनजागृती शिबिरे काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे, जिल्ह्यातील मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी ‘विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम’…
बजाज फिनसर्व्हच्या अत्याधुनिक मुख्यालयाने पुण्याच्या विकासाला मिळणार नवी दिशा!
४० हजार कर्मचाऱ्यांना सामावून घेणारा शाश्वत कॅम्पस; पुण्याला वेगवान मोबिलिटीचे शहर बनविण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे, बजाज फिनसर्व्हच्या माध्यमातून पुण्यात उभारण्यात येणारे अत्याधुनिक,…
युनिट-३चा दणका! डीपी चोरट्यांची टोळी गजाआड; १६.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त
दहा विद्युत रोहित्र चोरीचा पर्दाफाश; चाकण दक्षिण व आळंदीतील सात गुन्ह्यांची उकल काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी, आळंदी आणि चाकण परिसरातील विद्युत रोहित्र (डीपी) चोरी करून…
अंमली पदार्थांच्या काळ्या धंद्यावर मोठा घाव! ५५.१६ लाखांची मालमत्ता जप्तीच्या कारवाईला मंजुरी
अंमली पदार्थांच्या अवैध व्यापारातून कमावलेल्या संपत्तीवर प्रशासनाचा हातोडा; एनडीपीएस कायद्यांतर्गत सक्षम प्राधिकरणाची मंजुरी काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : अंमली पदार्थांच्या अवैध व्यापारातून मोठ्या प्रमाणात संपत्ती…
सातव्या वर्षी हातात घेतलेला माऊथ ऑर्गन आजही जपतोय संगीताचा वारसा; एम. डी. चौधरी यांचा प्रेरणादायी प्रवास
Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकाशिनाथ शिंदे पुणे : वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी पाच रुपयांचा माऊथ ऑर्गन हातात घेतला आणि सुरू झाला एका आगळ्यावेगळ्या संगीतप्रवासाचा अध्याय. आज…
आरोग्य सेवांच्या गुणवत्तेवर आता ‘स्टार रेटिंग’ची नजर; त्रुटी आढळल्यास कठोर कारवाई
काशिनाथ शिंदे मुंबई, सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत तसेच बाह्यस्रोतांमार्फत (आऊटसोर्सिंगद्वारे) दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांच्या गुणवत्तेचे आता ‘स्टार रेटिंग’च्या माध्यमातून मूल्यांकन करण्यात येणार आहे. सेवांमध्ये गैरप्रकार, अनियमितता किंवा गुणवत्तेची कमतरता आढळल्यास संबंधित…
मंजुरी मिळूनही स्मशानभूमीचे काम ठप्प; पल्लवी वाल्हेकर यांनी प्रशासनाला धारेवर धरले
अंत्यसंस्कारासाठी नागरिकांची फरफट थांबवा; रावेत-वाल्हेकरवाडीतील रखडलेल्या प्रश्नावर सर्वसाधारण सभेत आक्रमक भूमिका काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी, रावेत-वाल्हेकरवाडी परिसरातील नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी होणारी फरफट थांबविण्यासाठी प्रस्तावित स्मशानभूमीचे काम…
रावेत-किवळे-मामुर्डीकरांच्या ७१५ समस्यांना ‘फास्ट ट्रॅक’!
आमदार शंकर जगताप यांचा थेट जनसंवाद; वाहतूककोंडी, अतिक्रमणांसह मूलभूत प्रश्नांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी, नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे…


ज्येष्ठ नागरिकांच्या न्यायहक्कासाठी आता कायदेशीर बळ! अॅड. रमेश संभाजीराव उमरगे यांची समता ज्येष्ठ नागरिक संघाच्या कायदेशीर सल्लागारपदी नियुक्ती
अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!
‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!
काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!
मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!
कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान
दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!
‘सैराट’चा बदला! प्रेमविवाह करणाऱ्या बहिणीच्या पतीवर कोयत्याने हल्ला; पिस्तूल निसटल्याने जीव वाचला
शिक्षक हे समाजाच्या जडणघडणीतील खरे शिल्पकार – युवासेना शहर संघटक निलेश हाके
हातगाडीवर भांडी विकणाऱ्या वडिलांचे स्वप्न मुलाने केले साकार!























































































