प्रतिबंधित विदेशी मांगूर माशांच्या संवर्धनावर प्रशासनाचा दणका; कालठणमध्ये साठे नष्ट
संवर्धकांविरोधात गुन्हे दाखल; जलपरिसंस्था आणि स्थानिक माशांच्या प्रजातींना धोका काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे, उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्राजवळ तसेच इंदापूर तालुक्यातील कालठण नं. १ परिसरात प्रतिबंधित…
वसतिगृहातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी तातडीने करा
समाजकल्याण विभागाच्या विविध आढावा बैठकीत सहायक आयुक्त विशाल लोंढे यांच्या सूचना काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे, जिल्ह्यात समाजकल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या मुला-मुलींच्या २६ शासकीय वसतिगृहे, चार…
एकवीरा रोपवेविरोधात ग्रामस्थ आक्रमक; जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर रास्ता रोको!
काशिनाथ शिंदे मावळ, पुणे : एकवीरा कार्ला गडावरील प्रस्तावित रोपवे प्रकल्पाला वेहरगाव-कार्ला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवत सोमवारी आंदोलन केले. रोपवे प्रकल्प रद्द करावा, अर्धवट असलेला रस्ता तातडीने पूर्ण करावा, तसेच…
दापोडी पोलीस ठाण्यात पोलिसांना राखी बांधून रक्षाबंधनाचा उत्साह
महिला आघाडी, युवा सेना व शिवसेनेचा पुढाकार; पोलीस-नागरिकांमधील आपुलकीचे नाते झाले अधिक दृढ काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नदापोडी : फुगेवाडी-दापोडी परिसरातील महिला आघाडी, युवा सेना व…
मोरवाडी आयटीआयच्या असिफ मुलानीची थेट सौदीत ‘ज्युनियर डिझायनर’ म्हणून निवड!
हलाखीच्या परिस्थितीवर मात करत उत्तुंग भरारी; दमाम येथे मिळवली नोकरीची संधी काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय)…
रोजगार मेळ्यांतून तरुणांसाठी संधींची दारे खुली : सचिन अहिर
प्रत्येक तालुक्यात रोजगार मेळे आणि करिअर मार्गदर्शन उपक्रम राबविण्याची गरज काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी, रोजगार मेळ्यांच्या माध्यमातून तरुणांसाठी रोजगाराच्या संधींची दारे खुली होत असून, विद्यार्थ्यांना…
‘आशाताईंच्या नावाचा पुरस्कार माझ्यासाठी आशीर्वाद अन् मोठी जबाबदारी!’
श्रेया घोषाल भावुक; मंगेशकर कुटुंबीयांच्या सांगीतिक वारशाला अभिवादन, पिंपरी-चिंचवडमध्ये स्वतंत्र कॉन्सर्टचे आश्वासन काशिनाथ शिंदे | चिंचवड Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नस्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या नावाने मिळणारा प्रतिष्ठेचा पुरस्कार…
तडीपार असूनही शहरातच ठिय्या! गुन्हे शाखेच्या युनिट-३ने तिघांना उचलले
मोशीतील गंधर्व फेज-२ सोसायटीतून तडीपार आरोपी ताब्यात; चिखली व एमआयडीसी भोसरी पोलिसांच्या ताब्यात सुपूर्द काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : तडीपार आदेश झुगारून पिंपरी-चिंचवड शहरात वावरत…
कामशेत बाजारपेठेत हरवलेले १५ लाखांचे मंगळसूत्र अवघ्या ३ तासांत शोधून महिलेला केले परत
काशिनाथ शिंदे : मावळ कामशेत : कामशेत बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या महिलेचे तब्बल १० तोळे वजनाचे आणि सुमारे १५ लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र हरवले. मात्र, कामशेत पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास…
विद्यार्थ्यांनी घेतला ‘रस्ता सुरक्षेचा’ वसा!
पर्वतीतील दोन शाळांमध्ये सेफ मोबिलिटी अभियान; विद्यार्थ्यांकडून ‘डेंजरस स्पॉट’चे प्रत्यक्ष ऑडिट काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपुणे, रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक…


गणेशोत्सवात पुण्याच्या मध्यवर्ती भागात अवजड वाहनांना नो-एंट्री!
ज्येष्ठ नागरिकांच्या न्यायहक्कासाठी आता कायदेशीर बळ! अॅड. रमेश संभाजीराव उमरगे यांची समता ज्येष्ठ नागरिक संघाच्या कायदेशीर सल्लागारपदी नियुक्ती
अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!
‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!
काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!
मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!
कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान
दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!
‘सैराट’चा बदला! प्रेमविवाह करणाऱ्या बहिणीच्या पतीवर कोयत्याने हल्ला; पिस्तूल निसटल्याने जीव वाचला
शिक्षक हे समाजाच्या जडणघडणीतील खरे शिल्पकार – युवासेना शहर संघटक निलेश हाके























































































