भरदिवसा गाडीच्या डिक्कीतील रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद

गुन्हे शाखा युनिट-३ची कारवाई; ४० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: भरदिवसा पाळत ठेवून गाडीच्या डिक्कीतील रोकड असलेली बॅग लंपास करणाऱ्या दोघांना…

‘ज्ञानेश्वरी ज्या भाषेत लिहिली, शिवरायांसारखे राजे ज्या भाषेत होऊन गेले, ती भाषा मुळातच अभिजात’

पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मानपत्र देऊन सन्मान काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: “ज्या मराठी भाषेत ‘ज्ञानेश्वरी’सारखा महान ग्रंथ लिहिला गेला आणि छत्रपती…

अण्णा बनसोडे यांची पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळावर निवड योग्य : रामदास आठवले

विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांचा पिंपरीत भव्य नागरी सत्कार काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ८ जुलै १९४५ रोजी स्थापन केलेल्या पीपल्स…

मराठी लोकसंस्कृतीचा सुरेल ‘अंतर्नाद’; रसिक झाले अंतर्मुख!

‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिन’ व ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’तील कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह ‘हाऊसफुल्ल’ काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : संतवाणीतील भक्तिभावापासून पोवाड्याच्या…

महिलांसाठी इंजिनिअरिंग क्लस्टरमध्ये मोफत तांत्रिक प्रशिक्षण

तिसऱ्या बॅचला १० ऑक्टोबरपासून सुरुवात; ग्रामीण भागातील निवडक पाच प्रशिक्षणार्थींना निवास व भोजनाची मोफत सुविधा काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी  पुणे: युवती व महिलांना…

म्युल अकाउंटच्या आंतरराज्य टोळीचा वानवडी पोलिसांकडून पर्दाफाश

१.८० कोटींच्या सायबर फसवणुकीप्रकरणी मुख्य सूत्रधारासह पाच जण जेरबंद काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : बनावट बँक खाती अर्थात ‘म्युल अकाउंट’ उघडून देशभरातील नागरिकांची कोट्यवधी रुपयांची…

कलाकेंद्रातील वादाचा भयंकर शेवट; गर्भवती नर्तिकेची हत्या करून जंगलात जाळले

धाराशिव ते जामखेड कनेक्शन; चार जणांना अटक, दोघे फरार काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकलाकेंद्रातील वादातून ३१ वर्षीय गर्भवती नर्तिकेची हत्या करून तिचा मृतदेह निर्जन जंगलात नेऊन…

एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या सक्षम जाधवची तलवारबाजीत उल्लेखनीय कामगिरी

काशिनाथ शिंदे पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पुणे जिल्हा परिषद क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित शालेय तलवारबाजी स्पर्धेत रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलचा विद्यार्थी सक्षम जाधव याने १४ वर्षांखालील…

राजकारणापलीकडचा काश्मीर जगासमोर; डॉ. वैदेही तामन यांच्या पाच ग्रंथांतून आध्यात्मिक वारशाचा वेध

काश्मीरच्या सांस्कृतिक, साहित्यिक आणि आध्यात्मिक वारशावर पाच ग्रंथ प्रकाशित काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : काश्मीरचा उल्लेख प्रामुख्याने राजकारण, सुरक्षा आणि समकालीन घडामोडींच्या संदर्भात केला जातो.…

महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त महापालिकेत अभिवादन

काशिनाथ शिंदे पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत अभिवादन करण्यात आले. उपमहापौर शर्मिला बाबर यांनी महात्मा…

You Missed

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांचा खासगी बसमालकांना इशारा; दिवाळीत जादा भाडेवसुली केल्यास कठोर कारवाई!
जपानमध्ये करिअरच्या संधींचे जागतिक दालन खुले; पीसीसीओईत ‘जपानची ओळख २०२६’ उत्साहात
कोट्यवधींच्या विकासकामांना स्थायी समितीचा हिरवा कंदील!
७० नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या आर्या कांबळेचा महापालिकेच्या सभागृहात गौरव!
राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात गीता धनवडेची देशात सातवी झेप; सर्वसाधारण सभेत विशेष सन्मान
निगडी सेक्टर २२ मधील ६४० सदनिकांवर महापालिकेचा पहारा! अनधिकृत ताबा घेतल्यास कारवाईचा इशारा