कल्याणमध्ये रस्त्यावर वाहनचालक चाचणी; ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचा तीव्र निषेध
महिला, ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय; आरटीओच्या जागेवरील अतिक्रमण तातडीने हटविण्याची मागणी Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्न Read moreगांजाच्या तस्करीवर पोलिसांचा घणाघात! १२ लाखांचा मुद्देमाल जप्त; तिघे जेरबंद …
दहा दिवसांत पुणे जिल्ह्यात ६,५८६ आरोग्य शिबिरे; ३ लाखांहून अधिक नागरिकांची तपासणी!
‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; गणेशोत्सवाच्या माध्यमातून आरोग्य जनजागृतीला वेग काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : गणेशोत्सवाच्या काळात भाविकांना त्यांच्या परिसरातच मोफत आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध…
३,५०० हून अधिक सफाई सेवकांची आरोग्य तपासणी; ‘सफाई मित्र सुरक्षा शिबिर’ संपन्न
काशिनाथ शिंदे पिंपरी: शहराच्या स्वच्छतेची धुरा सांभाळणाऱ्या सफाई सेवकांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अभियानांतर्गत सफाई मित्र सुरक्षा शिबिराचे आयोजन…
बेपत्ता पोलिस कर्मचाऱ्याचा शोध अखेर संपला; ट्रान्सपोर्टनगर बस डेपोत मृतदेह आढळला
कौटुंबिक वादानंतर घरातून पडले होते बाहेर; सरकारी पिस्तूलही सोबत असल्याने पोलिसांकडून शोधमोहीम Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकाशिनाथ शिंदे पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या…
भटके-विमुक्त नागरिकांना हक्काची कागदपत्रे मिळणार!
२७ ते २९ सप्टेंबरदरम्यान राज्यभर ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई: विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांना आवश्यक ओळखपत्रे, विविध प्रमाणपत्रे तसेच…
गर्भवती महिलेवर अत्याचारानंतर खून; आरोपी दोन तासांत जेरबंद
पणदरे एमआयडीसी परिसरातील धक्कादायक घटना; दागिने लुटून आरोपी पसार, माळेगाव पोलिसांची जलद कारवाई काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नबारामती : पणदरे (ता. बारामती) येथील एमआयडीसी परिसरात घरात…
देहू–आळंदी मेट्रोसह प्रभागातील प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवारांकडे ठोस पाठपुरावा!
काशिनाथ शिंदे पुणे : देहू–आळंदी प्रस्तावित मेट्रो मार्गाला गती देण्यासह प्रभागातील विविध विकासकामे आणि नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांची पुणे येथे सदिच्छा भेट…
दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!
डीजे, डॉल्बी, लेझर लाईटसह अश्लील हावभाव करणाऱ्या नृत्यांगनांवर कारवाई; चार मंडळांविरोधात गुन्हे काशिनाथ शिंदे पिंपरी चिंचवड Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नदेहूरोड : दहीहंडी उत्सवात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे…
पुणे मशीन टूल एक्स्पो २०२६ आणि फॅक्टरी इक्विपमेंट एक्स्पोचे दिमाखात उद्घाटन
११ हजार चौ.मी. क्षेत्रात १७५ हून अधिक प्रदर्शक; १८ हजारांहून अधिक अभ्यागत अपेक्षित काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपुणे, भारतातील उत्पादन क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची नवी…
रक्षाबंधनाच्या स्नेहबंधातून महिला सुरक्षिततेचा संकल्प!
वाकडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नगरसेविका श्रुती वाकडकर यांनी बांधली राखी काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नवाकड : वाकड येथील ईओएन वेस्ट आयटी पार्कमध्ये मॅग्नम आईस्क्रीम कंपनीच्या…

















