पिंपरी-चिंचवडच्या वर्धापन दिनानिमित्त नगरीचे शिल्पकार अण्णासाहेब मगर यांना अभिवादन

महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात पुष्पहार अर्पण करून केले स्मरण काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त शहराचे शिल्पकार आणि माजी नगराध्यक्ष दिवंगत…

बुद्धिबळ महासत्ता रशियात अन्वी हिंगेची सुवर्णभरारी; आशियाई शालेय स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्यपदकाची कमाई!

ब्लिट्झमध्ये नऊपैकी आठ गुणांसह अव्वल; स्टँडर्ड प्रकारात रौप्यपदक, आंतरराष्ट्रीय पदकांची संख्या पंधरावर काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी-चिंचवड : भारताची युवा बुद्धिबळपटू आणि वुमन कॅन्डिडेट…

राजगडावर पर्यटकाचा मृत्यू; पाळीव कुत्र्याची निष्ठा पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले!

किल्ला चढताना ३५ वर्षीय जिज्ञेश खंडाळकर यांची प्रकृती बिघडली; महावितरण कर्मचारी, पुरातत्त्व विभाग आणि स्थानिक नागरिकांचे बचावकार्य काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक…

राजगडावर महावितरण कर्मचाऱ्यांनी दाखवली माणुसकी!

प्रकृती बिघडलेल्या पर्यटकाच्या मदतीसाठी पाच कर्मचारी धावले; रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : पुणे जिल्ह्यातील राजगड किल्ला चढताना जिज्ञेश खंडाळकर (वय ३५) या…

रावेतमध्ये कारमधून ५० लाखांची चोरी; आठ तासांत दोघे जेरबंद!

मुंबईहून आणलेल्या रोकडवर डल्ला; बनावट चावीने कार उघडली, चोरीची संपूर्ण रक्कम हस्तगत काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नरावेत : रावेत परिसरात उभ्या असलेल्या कारमधून ५० लाख रुपयांची…

पितृपक्षातील अन्नदानातून रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचा सेवाभावी उपक्रम

देहूतील ५५ वारकरी विद्यार्थ्यांना ३० हजारांचे जीवनावश्यक साहित्य; ५ हजारांची आर्थिक मदत काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नचिंचवड : पितृपक्षातील अन्नदानाचे महत्त्व जपत रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या…

आत्मनिर्भर भारतासाठी तंत्रज्ञान, नवकल्पना आणि लोकसहभाग महत्त्वाचा – डॉ. राज भूषण चौधरी

हिंजवडीतील ‘एडब्ल्यूटीआयएस २०२६’ राष्ट्रीय तंत्रज्ञान आणि नवकल्पना परिषदेचा समारोप; कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ तंत्रज्ञान आणि जलसुरक्षेवर मंथन काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलहिंजवडी: आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी…

पीसीसीओईच्या ‘टीम अनंतम’ची देशात बाजी; एस्ट्रोवर्स अक्षयान २०२६ मध्ये प्रथम क्रमांक!

‘अस्त्र’ रॉकेटने गाठली ९७३ मीटर उंची; रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण आणि पुनर्प्राप्ती करणारी स्पर्धेतील एकमेव टीम काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी…

सुरांच्या अलवार लहरींवर डोलले रसिक; अविनाश-विश्वजीत यांच्या मैफिलीने मराठी भाषा सप्ताहाचा सुरेल समारोप!

लोकप्रिय मराठी गीतांसह कुसुमाग्रजांच्या कवितेने जिंकली रसिकांची मने; रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात रंगला स्वरानंदाचा सोहळा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: मराठी शब्दांचा गोडवा, सुरांची मोहकता आणि भावनांचे…

मालमत्तेच्या वादातून रक्ताचे नाते संपवले! नातवाने आजीच्या गळ्यात खुपसला चाकू; नवी सांगवीत खळबळ

आजीची हत्या केल्यानंतर नातू स्वतःहून सांगवी पोलीस ठाण्यात हजर; औंध जिल्हा रुग्णालयात उपचारापूर्वीच मृत घोषित काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : मालमत्तेच्या वादातून नातवाने स्वतःच्या ६०…

You Missed

अंधेरीत पोलिसांची मोठी कारवाई! ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त; साताऱ्यातील दोघांना बेड्या
सारसबागेत उभी कार ठरली मृत्यूचा सापळा! अल्टोमध्ये तरुणाचा कुजलेला मृतदेह; कुख्यात नीलेश घायवळ टोळीशी संबंध उघड
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांचा खासगी बसमालकांना इशारा; दिवाळीत जादा भाडेवसुली केल्यास कठोर कारवाई!
जपानमध्ये करिअरच्या संधींचे जागतिक दालन खुले; पीसीसीओईत ‘जपानची ओळख २०२६’ उत्साहात
कोट्यवधींच्या विकासकामांना स्थायी समितीचा हिरवा कंदील!
७० नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या आर्या कांबळेचा महापालिकेच्या सभागृहात गौरव!