Latest Story
२०१७ पासून तक्रारींचा पाढा, मात्र कारवाई शून्य! अनधिकृत बांधकामे, रुग्णालयांचा कारभार आणि भ्रष्टाचारावरून प्रशासनाला धारेवरइंदिरा गांधी, सरदार पटेल यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेत अभिवादन; राष्ट्रीय एकता दिनानिमित्त एकतेची शपथ*पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच माजी उप पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन…*मुंब्रा पोलिसांचा अमली पदार्थ तस्करांवर घाव; १.५० कोटींचे एमडी जप्त, चार विदेशी नागरिकांना अटक!सोलापुरात गांजाविक्रीचे मोठे रॅकेट उघड; ४८ लाखांचा ९६ किलो गांजा जप्त, महिलेसह दोघांना अटक!अंधेरीत पोलिसांची मोठी कारवाई! ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त; साताऱ्यातील दोघांना बेड्यासारसबागेत उभी कार ठरली मृत्यूचा सापळा! अल्टोमध्ये तरुणाचा कुजलेला मृतदेह; कुख्यात नीलेश घायवळ टोळीशी संबंध उघडउपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांचा खासगी बसमालकांना इशारा; दिवाळीत जादा भाडेवसुली केल्यास कठोर कारवाई!जपानमध्ये करिअरच्या संधींचे जागतिक दालन खुले; पीसीसीओईत ‘जपानची ओळख २०२६’ उत्साहातकोट्यवधींच्या विकासकामांना स्थायी समितीचा हिरवा कंदील!

Main Story

Today Update

अभिजात मराठी भाषा सप्ताहात पाच माध्यम छायाचित्रकारांचा सन्मान; प्रदर्शनाला चार हजारांहून अधिक नागरिकांची भेट

काशिनाथ शिंदे पिंपरी: अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त आयोजित छायाचित्र प्रदर्शनातून माध्यम छायाचित्रकारांच्या कलात्मक दृष्टिकोनाचा आणि निरीक्षणक्षमतेचा प्रभावी आविष्कार घडला. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पुणे श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित…

मालमत्ता कर वसुलीत दिरंगाई खपवून घेणार नाही! तृप्ती सांडभोर यांचा अधिकाऱ्यांना इशारा

थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करा; उद्दिष्टपूर्तीसाठी नियोजनबद्ध मोहीम राबवा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मालमत्ता कर वसुलीला गती देण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. चालू आर्थिक वर्षातील…

‘मिसाईल मॅन’ डॉ. कलाम यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अभिवादन!

महापौर रवि लांडगे यांच्यासह पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी केले अभिवादन; कलाम यांच्या प्रेरणादायी कार्याचे स्मरण  काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ आणि…

डीपी चोरांचा पर्दाफाश; युनिट-३ची धडाकेबाज कारवाई!

वीज वितरण रोहित्र चोरीच्या गुन्ह्यांसह तीन संशयितांना अटक; ५ लाख ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-३ने वीज वितरण…

महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव हाच खऱ्या सन्मानाचा पाया!

महावितरणच्या ‘सन्मान सौदामिनींचा’ सोहळ्यात नवदुर्गांचा गौरव; महिला कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव काशिनाथ शिंदे: पुणे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमहिलांच्या योगदानाची जाणीव ठेवणे, त्यांच्या कार्याचा आदर करणे आणि त्यांच्या कर्तृत्वाला…

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीला २० वर्षे सक्तमजुरी!

चिखली पोलिसांच्या तपासाला यश; पिंपरी सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणात आरोपी कुणाल पांडुरंग वावळे (वय…

मोशीतील खुनाचा २४ तासांत पर्दाफाश! पत्नीच्या चारित्र्यावरील संशयातून पतीसह चौघांना अटक

चेहरा विद्रूप करून ओळख लपवण्याचा प्रयत्न; एमआयडीसी भोसरी पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट-३ ची कारवाई काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : मोशीतील बोऱ्हाडेवाडी परिसरात ३० वर्षीय…

नाना पाटेकर, मधु कांबीकर यांना शुक्रवारी श्रद्धांजली!

पिंपरी-चिंचवड कलाप्रेमी मंचाचा पुढाकार; सायन्स पार्कमधील तारांगण सभागृहात सायंकाळी ४.३० वाजता आयोजन काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर…

व्यावसायिकांनी विश्लेषणात्मक दृष्टिकोन विकसित करावा! – डॉ. कीर्ती धारवाडकर

एसबीपीआयएममध्ये राष्ट्रीय बिझनेस केस चॅलेंज ‘मीमांसा २०२६’चा दिमाखदार समारोप; विजेत्यांना २० हजारांपर्यंतची पारितोषिके काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : कॉर्पोरेट विश्वात प्रवेश करण्यापूर्वी तरुण व्यावसायिकांनी विश्लेषणात्मक…

वायसीएम रुग्णालयात रक्तदानाचा सेवाभावी संकल्प; १०४ जणांचे रक्तदान!

सेवा संकल्प अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १९५ जणांची नोंदणी, ८५ पुरुषांसह १९ महिलांचा सहभाग काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि वायसीएम रुग्णालय यांच्या…

You Missed

२०१७ पासून तक्रारींचा पाढा, मात्र कारवाई शून्य! अनधिकृत बांधकामे, रुग्णालयांचा कारभार आणि भ्रष्टाचारावरून प्रशासनाला धारेवर
इंदिरा गांधी, सरदार पटेल यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेत अभिवादन; राष्ट्रीय एकता दिनानिमित्त एकतेची शपथ
*पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच माजी उप पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन…*
मुंब्रा पोलिसांचा अमली पदार्थ तस्करांवर घाव; १.५० कोटींचे एमडी जप्त, चार विदेशी नागरिकांना अटक!
सोलापुरात गांजाविक्रीचे मोठे रॅकेट उघड; ४८ लाखांचा ९६ किलो गांजा जप्त, महिलेसह दोघांना अटक!
अंधेरीत पोलिसांची मोठी कारवाई! ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त; साताऱ्यातील दोघांना बेड्या