आत्मनिर्भर भारतासाठी तंत्रज्ञान, नवकल्पना आणि लोकसहभाग महत्त्वाचा – डॉ. राज भूषण चौधरी

हिंजवडीतील ‘एडब्ल्यूटीआयएस २०२६’ राष्ट्रीय तंत्रज्ञान आणि नवकल्पना परिषदेचा समारोप; कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ तंत्रज्ञान आणि जलसुरक्षेवर मंथन काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलहिंजवडी: आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी…

पीसीसीओईच्या ‘टीम अनंतम’ची देशात बाजी; एस्ट्रोवर्स अक्षयान २०२६ मध्ये प्रथम क्रमांक!

‘अस्त्र’ रॉकेटने गाठली ९७३ मीटर उंची; रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण आणि पुनर्प्राप्ती करणारी स्पर्धेतील एकमेव टीम काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी…

सुरांच्या अलवार लहरींवर डोलले रसिक; अविनाश-विश्वजीत यांच्या मैफिलीने मराठी भाषा सप्ताहाचा सुरेल समारोप!

लोकप्रिय मराठी गीतांसह कुसुमाग्रजांच्या कवितेने जिंकली रसिकांची मने; रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात रंगला स्वरानंदाचा सोहळा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: मराठी शब्दांचा गोडवा, सुरांची मोहकता आणि भावनांचे…

मालमत्तेच्या वादातून रक्ताचे नाते संपवले! नातवाने आजीच्या गळ्यात खुपसला चाकू; नवी सांगवीत खळबळ

आजीची हत्या केल्यानंतर नातू स्वतःहून सांगवी पोलीस ठाण्यात हजर; औंध जिल्हा रुग्णालयात उपचारापूर्वीच मृत घोषित काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : मालमत्तेच्या वादातून नातवाने स्वतःच्या ६०…

विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान; पिंपरी-चिंचवड पोलीस दलाचा गौरव

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते मुंबईत पदक अलंकरण; उल्लेखनीय प्रशासकीय सेवेचा सन्मान काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना…

महिलांच्या अनुभवविश्वाचा उलगडा करणारे ‘मी… माझा प्रवास’ चर्चासत्र मंगळवारी पीसीसीओईमध्ये

  विविध क्षेत्रांतील मान्यवर महिला मांडणार अनुभव; कौटुंबिक आणि व्यावसायिक आयुष्यात समतोल राखण्यावर होणार विचारमंथन Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकाशिनाथ शिंदे पिंपरी : महिलांना कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या…

सेवा संकल्प अभियानातून रक्तदानाचा सामाजिक संदेश; १९६ नागरिकांचे रक्तदान

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चार रुग्णालयांत शिबिरांचे आयोजन; १५ महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिन आणि ‘सेवा संकल्प अभियान’ यांच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड…

व्यावसायिक कौशल्य विकसित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न आवश्यक!

प्रख्यात वास्तुविशारद वासवी मुळे यांचे मार्गदर्शन; एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईनमध्ये इंटिरिअर डिझाईनच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी, पुणे…

वेताळनगर एसआरए प्रकल्पातील टीडीआर प्रक्रियेची चौकशी करा!

सदनिकांच्या संख्येतील तफावतीचा दावा; चौकशी पूर्ण होईपर्यंत मंजुरी प्रक्रिया थांबविण्याची रमेश वाघेरे यांची मागणी काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नचिंचवड : चिंचवडगाव येथील वेताळनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील…

मिश्कील शब्दांपासून आईच्या मायेपर्यंत… ‘द मनमौजी’मध्ये रंगली वैभव जोशी यांची काव्यमैफल

    Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्न‘मन तुझे जलतरंग…’च्या प्रेमळ भावछटांसह विनोद, शृंगार आणि मातृप्रेमाच्या कवितांना रसिकांची भरभरून दाद अभिजात मराठी भाषा सप्ताहाचा सहावा दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी…

You Missed

अनावश्यक बांधकामे थांबवा; विद्यार्थ्यांच्या फी आणि वसतिगृहासाठी निधी वापरा ;  रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाकडे मागणी
दहशतवादविरोधी तपासातील उत्कृष्ट कामगिरी; आयपीएस अधिकारी ज्योतिप्रिया यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर
खाकी वर्दीचा सन्मान राखत कर्तव्य बजावले; चार पोलीस अधिकारी सेवेतून निवृत्त!
खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण; कुख्यात तुषार हंबीर फुरसुंगीतून जेरबंद!
कष्टकरी महिलांच्या चेहऱ्यावर फुलविले दिवाळीचे हास्य; आनंदी मैत्री प्रतिष्ठानचा साडीवाटप उपक्रम
पुण्यात गुन्हे शाखेचा मोठा ड्रग्जविरोधी प्रहार; १ कोटी ८९ लाखांचे एमडी जप्त!