शेतकरीहितासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा ध्यास; मूल्यवर्धित उत्पादनांवर भर द्या
— उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नसोमेश्वर साखर कारखान्यात शेतकरी मेळावा; कृत्रिम बुद्धिमत्ता, आधुनिक सिंचन, यांत्रिकीकरणाचा वापर वाढविण्याचे आवाहन काशिनाथ शिंदे Read moreगांजाच्या तस्करीवर…
चाकण एमआयडीसीतील अतिक्रमणांवर हातोडा; जिल्हाधिकाऱ्यांचा ‘अल्टिमेटम’!
पुढील आठवड्यात जितेंद्र डुडींची प्रत्यक्ष पाहणी; कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांसह अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकाशिनाथ शिंदे पुणे : चाकण एमआयडीसी परिसरातील वाहतूक कोंडी, रस्त्यांची…
मंजुरी मिळूनही स्मशानभूमीचे काम ठप्प; पल्लवी वाल्हेकर यांनी प्रशासनाला धारेवर धरले
अंत्यसंस्कारासाठी नागरिकांची फरफट थांबवा; रावेत-वाल्हेकरवाडीतील रखडलेल्या प्रश्नावर सर्वसाधारण सभेत आक्रमक भूमिका काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी, रावेत-वाल्हेकरवाडी परिसरातील नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी होणारी फरफट थांबविण्यासाठी प्रस्तावित स्मशानभूमीचे काम…
आदिवासी क्षेत्रातील रिक्त पदांची भरती सहा महिन्यांत करा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; अधिसंख्य कर्मचाऱ्यांची माहिती दोन आठवड्यांत सादर करण्याचे आदेश काशिनाथ शिंदे Read moreअवघ्या काही तासांत चैन चोरीचा पर्दाफाश ; तीन आरोपी अटकेमुंबई, आदिवासी क्षेत्रातील (पेसा) विविध…
प्रतिबंधित विदेशी मांगूर माशांच्या संवर्धनावर प्रशासनाचा दणका; कालठणमध्ये साठे नष्ट
संवर्धकांविरोधात गुन्हे दाखल; जलपरिसंस्था आणि स्थानिक माशांच्या प्रजातींना धोका काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे, उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्राजवळ तसेच इंदापूर तालुक्यातील कालठण नं. १ परिसरात प्रतिबंधित…
सिंहगड रोडवर दारूचा काळाबाजार उघड!
गुन्हे शाखा युनिट-३चा मध्यरात्री छापा; १.२४ लाखांची देशी-विदेशी दारू जप्त, दोघे ताब्यात काशिनाथ शिंदे :पुणे सिंहगड रोड परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीविरोधात पुणे शहर गुन्हे शाखेने धडक कारवाई करत…
आझाद मैदानातील आश्वासनाला मिळाली गती! शिक्षकांच्या प्रश्नांवर लवकरच उच्चस्तरीय बैठक; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची ग्वाही
काशिनाथ शिंदे : मुंबई आझाद मैदानावरील शिक्षकांच्या आंदोलनादरम्यान दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या असून, शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर लवकरच उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची ग्वाही शालेय…
४६ वर्षांची भगवी निष्ठा! वादळे आली, फितुरी झाली… पण रमेशभाऊंनी विचारांचा झेंडा कधीच खाली ठेवला नाही
काशिनाथ शिंदे : देहूरोड राजकारणात सत्तेच्या समीकरणानुसार पक्ष बदलणाऱ्यांची संख्या मोठी असते. मात्र विचारांशी तडजोड न करता, तब्बल ४६ वर्षे एकाच पक्षाशी अखंड निष्ठा जपणारे देहूरोडचे ज्येष्ठ शिवसैनिक रमेशभाऊ पिराजी…
पिंपरी-चिंचवडच्या ‘रेड झोन’ प्रश्नावर दिल्लीत खलबते; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे नागरिकांच्या न्यायासाठी जोरदार पाठपुरावा
काशिनाथ शिंदे : नवी दिल्ली पिंपरीचिंचवड शहरातील संरक्षण विभागाच्या अखत्यारीतील ‘रेड झोन’मुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या दीर्घकालीन आणि गंभीर प्रश्नावर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा…
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी पिंपरी-चिंचवडकरांना मोठी आरोग्य भेट; महापौर वैद्यकीय सहाय्यता कक्ष सुरू, पाच लाखांपर्यंत कॅशलेस उपचाराचा मार्ग मोकळा
काशिनाथ शिंदे: पिंपरी चिंचवड Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत सर्वसामान्य नागरिकांना शासकीय आरोग्य योजनांचा लाभ सुलभपणे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महापौर…

















