निगडीतील दोन कामगारांच्या मृत्यूप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करा; वारसांना ५० लाखांची मदत द्या
कामगार नेते काशिनाथ नखाते यांची मागणी; अन्यथा बीएसएनएल व महापालिका कार्यालयावर आंदोलनाचा इशारा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी, निगडी प्राधिकरण परिसरातील बीएसएनएलच्या भूमिगत इन्स्पेक्शन डक्टमध्ये उतरलेल्या…
राखीच्या धाग्यातून जपला विश्वास; पोलिसांच्या सेवेतून सुरक्षिततेची हमी
काशिनाथ शिंदे गुन्हे शाखा युनिट-३मध्ये विद्यार्थिनींसोबत रक्षाबंधनाचा भावनिक सोहळा Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी-चिंचवड : रक्षाबंधनाच्या निमित्ताने गुन्हे शाखा युनिट-३च्या कार्यालयात ज्ञानाई हायस्कूल, चिखली-जाधववाडी येथील विद्यार्थिनींनी…
चाकणमध्ये गांजासह तरुणाला अटक; गुन्हे शाखा युनिट-३ची कारवाई
मुटकेवाडी परिसरात सापळा रचून सौरभ लोखंडेला घेतले ताब्यात; एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नचाकण : चाकण दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा बाळगणाऱ्या २३…
चार नंबर युनिटचा धडाका! अपहरण-मारहाण करून लूट करणाऱ्या सहा जणांच्या मुसक्या आवळल्या
गुन्हेशाखा युनिट-४ची जबरदस्त कारवाई; १ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त काशिनाथ शिंदे: देहूरोड Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : सोसायटीच्या गेटजवळून एका व्यक्तीचे जबरदस्तीने अपहरण करून रिक्षेत डांबले.…
भक्ती-शक्ती चौक–चिंचवड–ताथवडे स्वतंत्र मेट्रो मार्गासाठी जोरदार मागणी
चिंचवड, वाल्हेकरवाडी, निगडी प्राधिकरणासह ताथवडे परिसरातील लाखो नागरिकांना होणार थेट फायदा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात…
गुहागर–पुणे–पिंपरी थेट एसटीची मागणी; १ सप्टेंबरपासून बससेवा सुरू करण्याची उर्वी खैर यांची मागणी
काशिनाथ शिंदे गुहागर : रोजगार, व्यवसाय आणि नोकरीनिमित्त पुणे तसेच पिंपरी-चिंचवड परिसरात वास्तव्यास असलेल्या गुहागर तालुक्यातील नागरिकांच्या सोयीसाठी गुहागर–पुणे–वल्लभनगर–पिंपरी-चिंचवड अशी थेट एसटी बससेवा सुरू करावी, अशी मागणी पंचायत समिती गुहागरच्या…
पुनावळेच्या रस्ते-जलनिस्सारणाला हिरवा कंदील; महापालिकेच्या डिजिटल सुरक्षेसह आरोग्य-शिक्षणालाही बळ
स्थायी समितीच्या सभेत विविध विकासकामांना मंजुरी; ३ हजार संगणकांसाठी अँटी व्हायरस, वायसीएम रुग्णालयात अत्यावश्यक साहित्याची खरेदी काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी, २५ ऑगस्ट २०२६ : पिंपरी-चिंचवड शहरातील…
स्वाईन फ्लूपासून सावध; वातावरणातील बदलामुळे तापाच्या रुग्णांत वाढीची शक्यता
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नागरिकांना खबरदारीचे आवाहन; यंदा H1N1चे १९ रुग्ण, एकाही रुग्णाचा मृत्यू नाही काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी, २५ ऑगस्ट २०२६ : वातावरणातील बदलामुळे सध्या ताप,…
सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्या भूमिकेचा आरोप; रामदास आठवले, संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी
युवराज दाखले यांचे केंद्र व राज्य सरकारला निवेदन; मागणी मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकाशिनाथ शिंदे पुणे : सामाजिक न्याय आणि…
रुपाली चाकणकरांच्या तक्रारीनंतर १९ जणांवर गुन्हा; सोशल मीडिया पोस्टप्रकरणी पुणे पोलिसांची कारवाई
काशिनाथ शिंदे पुणे : माजी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या तक्रारीनंतर कथित बदनामीकारक सोशल मीडिया पोस्टप्रकरणी पुणे पोलिसांनी १९ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे राजकीय…

















