ताडीवाला रोडवरील १७ वर्षीय मुलाच्या मृत्यूला गंभीर वळण; सहा जणांविरोधात आईचा गंभीर आरोप
काशिनाथ शिंदे पुणे : ताडीवाला रोड परिसरातील १७ वर्षे ७ महिन्यांच्या शिवकुमार ऊर्फ ‘चिंट्या’ बाबु बकराणी या अल्पवयीन मुलाच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. २६ सप्टेंबरच्या रात्री…
मुंबई उपवर्गीकरण निर्धार महाआंदोलन : लढाईत जिंकलो, पण तहात हरलो
सहा महिन्यांच्या लेखी आश्वासनावर आंदोलन मागे घेणे चुकीचे; हिवाळी अधिवेशनापूर्वी उपवर्गीकरण लागू करण्याचा निर्धार हवा : लोकसेवक युवराज दाखले काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : मातंग…
वाढदिवसाचा अनोखा सामाजिक उपक्रम; लामजेवाडीतील विद्यार्थ्यांना स्कूलबॅगचे वाटप
अमर घाडगे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वर्गीय अजित पवार यांच्या स्मरणार्थ उपक्रम काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलइंदापूर : वाढदिवसाचा आनंद केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता तो…
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सेवेतून २१ अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त
काशिनाथ शिंदे: पिंपरी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेत वर्षानुवर्षे निष्ठा, शिस्त आणि कर्तव्यभावनेने योगदान देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळे महापालिका भक्कमपणे उभी आहे, असे गौरवोद्गार सहआयुक्त मनोज लोणकर यांनी काढले. Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या…
प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण यांच्या उपस्थितीत मोटार ड्रायव्हिंग स्कूल चालकांची बैठक; वाहतूक प्रश्नांवर झाली सविस्तर चर्चा
पिंपरी चिंचवड मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या पदाधिकाऱ्यांसह प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण यांच्या उपस्थितीत मोटार ड्रायव्हिंग स्कूल चालकांची बैठक; वाहतूक प्रश्नांवर झाली सविस्तर चर्चा क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती काशिनाथ शिंदे Read moreमुंबई…
वीजबिल भरताच अभिनेत्री तनिषा मुखर्जी यांच्या फार्महाऊसचा वीजपुरवठा पूर्ववत
थकीत बिलामुळे २६ सप्टेंबरला वीजपुरवठा खंडित; भरणा होताच महावितरणची तातडीने कारवाई काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे: थकीत वीजबिलामुळे अभिनेत्री तनिषा मुखर्जी यांच्या लोणावळा येथील फार्महाऊसचा २६…
मानपाड्यात शिवसेना पदाधिकाऱ्यावर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
प्रदीप (बाळा) पूर्णेकर यांच्यावर गोळीबारासह धारदार शस्त्राने हल्ला; पाच जणांचा सहभाग असल्याचा संशय काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नठाणे : मानपाडा परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे…
धारदार कोयता बाळगून दहशत निर्माण करणारा तरुण ताब्यात
गुन्हे शाखा युनिट ३ ची कारवाई; सोळू परिसरातून २० वर्षीय तरुणाला घेतले ताब्यात काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोळू परिसरात कमरेला…
एसबीपीसीओएडीमध्ये ४३ गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव
वास्तुविशारद क्षेत्रातील संधींचा उपयोग करून करिअर घडवा : डॉ. महेश नामपुरकर काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी, पुणे : आंतरराष्ट्रीय स्तरावर वास्तुविशारद क्षेत्रात मोठी स्पर्धा…
कामगारांना न्याय देण्यासाठी मोदी सरकारने कायद्यात सुधारणा केल्या : रवींद्र चव्हाण
कामगारांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्याची जबाबदारी माझी; न्यायासाठी लढत राहणार : अनुप मोरे चिंचवडमध्ये माथाडी पदाधिकाऱ्यांचा राज्यस्तरीय मेळावा उत्साहात Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखल काशिनाथ शिंदे…

















