ताडीवाला रोडवरील १७ वर्षीय मुलाच्या मृत्यूला गंभीर वळण; सहा जणांविरोधात आईचा गंभीर आरोप

काशिनाथ शिंदे पुणे : ताडीवाला रोड परिसरातील १७ वर्षे ७ महिन्यांच्या शिवकुमार ऊर्फ ‘चिंट्या’ बाबु बकराणी या अल्पवयीन मुलाच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. २६ सप्टेंबरच्या रात्री…

मुंबई उपवर्गीकरण निर्धार महाआंदोलन : लढाईत जिंकलो, पण तहात हरलो

सहा महिन्यांच्या लेखी आश्वासनावर आंदोलन मागे घेणे चुकीचे; हिवाळी अधिवेशनापूर्वी उपवर्गीकरण लागू करण्याचा निर्धार हवा : लोकसेवक युवराज दाखले काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई  : मातंग…

वाढदिवसाचा अनोखा सामाजिक उपक्रम; लामजेवाडीतील विद्यार्थ्यांना स्कूलबॅगचे वाटप

अमर घाडगे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वर्गीय अजित पवार यांच्या स्मरणार्थ उपक्रम काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलइंदापूर : वाढदिवसाचा आनंद केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता तो…

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सेवेतून २१ अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त

काशिनाथ शिंदे: पिंपरी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेत वर्षानुवर्षे निष्ठा, शिस्त आणि कर्तव्यभावनेने योगदान देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळे महापालिका भक्कमपणे उभी आहे, असे गौरवोद्गार सहआयुक्त मनोज लोणकर यांनी काढले. Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या…

प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण यांच्या उपस्थितीत मोटार ड्रायव्हिंग स्कूल चालकांची बैठक; वाहतूक प्रश्नांवर झाली सविस्तर चर्चा

 पिंपरी चिंचवड मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या पदाधिकाऱ्यांसह प्रादेशिक परिवहन   अधिकारी संदेश चव्हाण यांच्या उपस्थितीत मोटार ड्रायव्हिंग स्कूल चालकांची बैठक; वाहतूक प्रश्नांवर झाली सविस्तर चर्चा क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती काशिनाथ शिंदे Read moreमुंबई…

वीजबिल भरताच अभिनेत्री तनिषा मुखर्जी यांच्या फार्महाऊसचा वीजपुरवठा पूर्ववत

थकीत बिलामुळे २६ सप्टेंबरला वीजपुरवठा खंडित; भरणा होताच महावितरणची तातडीने कारवाई काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे: थकीत वीजबिलामुळे अभिनेत्री तनिषा मुखर्जी यांच्या लोणावळा येथील फार्महाऊसचा २६…

मानपाड्यात शिवसेना पदाधिकाऱ्यावर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू

प्रदीप (बाळा) पूर्णेकर यांच्यावर गोळीबारासह धारदार शस्त्राने हल्ला; पाच जणांचा सहभाग असल्याचा संशय काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नठाणे : मानपाडा परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे…

धारदार कोयता बाळगून दहशत निर्माण करणारा तरुण ताब्यात

गुन्हे शाखा युनिट ३ ची कारवाई; सोळू परिसरातून २० वर्षीय तरुणाला घेतले ताब्यात काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोळू परिसरात कमरेला…

एसबीपीसीओएडीमध्ये ४३ गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

वास्तुविशारद क्षेत्रातील संधींचा उपयोग करून करिअर घडवा : डॉ. महेश नामपुरकर काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी, पुणे : आंतरराष्ट्रीय स्तरावर वास्तुविशारद क्षेत्रात मोठी स्पर्धा…

कामगारांना न्याय देण्यासाठी मोदी सरकारने कायद्यात सुधारणा केल्या : रवींद्र चव्हाण

कामगारांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्याची जबाबदारी माझी; न्यायासाठी लढत राहणार : अनुप मोरे चिंचवडमध्ये माथाडी पदाधिकाऱ्यांचा राज्यस्तरीय मेळावा उत्साहात Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखल  काशिनाथ शिंदे…

You Missed

मातंग समाजाच्या दीपावली स्नेहमिलनात आमदार अमित गोरखे यांचा भगवी शाल देऊन सन्मान!
महापालिका निविदांमध्ये ४२ टक्क्यांपर्यंत दरकपात! अंदाजपत्रकातील ‘दरफुगवट्या’वर संशयाची सुई
फुरसुंगीत भरधाव डंपरचा दुचाकीला भीषण धक्का; २३ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, तरुण गंभीर!
थकबाकी पूर्ण भरा, अन्यथा वीजजोडणी नाही!
अनावश्यक बांधकामे थांबवा; विद्यार्थ्यांच्या फी आणि वसतिगृहासाठी निधी वापरा ;  रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाकडे मागणी
दहशतवादविरोधी तपासातील उत्कृष्ट कामगिरी; आयपीएस अधिकारी ज्योतिप्रिया यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर