भर पावसात कचरावेचक व विद्यार्थ्यांचे आंदोलन; अखेर समाज कल्याण आयुक्तालयाचे लेखी आश्वासन
काशिनाथ शिंदे : पुणे साफसफाई क्षेत्रात कार्यरत कामगारांच्या पाल्यांना मिळणाऱ्या केंद्र शासन पुरस्कृत मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेत ‘सेल्फ फायनान्स’ शाळांतील पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध करून द्यावी आणि मागील तीन…
दुहेरी प्रवेशावरून विद्यार्थ्यांवर कारवाई का?; विद्यापीठ प्रशासनाला विद्यार्थी संघटनेचा सवाल
काशिनाथ शिंदे : पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील स्पर्धा परीक्षा केंद्रात आदिवासी आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे रद्द करण्यात आलेले प्रवेश तातडीने पूर्ववत करावेत, तसेच केंद्राचे संचालक व समन्वयक यांनी…
शालेय साहित्य खरेदीत मोठा घोटाळा? ई-रुपी निविदेवर भाजपचा गंभीर आक्षेप; चौकशीची मागणी, न्यायालयात जाण्याचा इशारा
काशिनाथ शिंदे : पिंपरी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य खरेदीसाठी राबविण्यात येत असलेल्या ई-रुपी आधारित निविदा प्रक्रियेवर संशयाचे सावट निर्माण झाले आहे. भाजपचे नगरसेवक शीतल (विजय) गोरख शिंदे…
थाई बॉक्सिंगमध्ये पिंपरी-चिंचवडचा जलवा! ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन’ किताबावर मोहोर; राज्य निवड चाचणीत सुवर्णपदकांची लयलूट
काशिनाथ शिंदे : लोणावळा लोणावळा : राज्यस्तरीय थाई बॉक्सिंग निवड चाचणी स्पर्धा २०२६ मध्ये पिंपरी-चिंचवडच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत स्पर्धेतील मानाचा ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन’ किताब पटकावला. सिंहगड इन्स्टिट्यूट, लोणावळा येथे…
शिक्षणविश्वाचा दीपस्तंभ मालवला! पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे वयाच्या ९०व्या वर्षी निधन
काशिनाथ शिंदे : कोल्हापूर ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (ज्ञानदेव यशवंतराव पाटील) यांचे मंगळवारी कोल्हापुरात वृद्धापकाळाने वयाच्या…
आझाद मैदानातील आश्वासनाला मिळाली गती! शिक्षकांच्या प्रश्नांवर लवकरच उच्चस्तरीय बैठक; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची ग्वाही
काशिनाथ शिंदे : मुंबई आझाद मैदानावरील शिक्षकांच्या आंदोलनादरम्यान दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या असून, शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर लवकरच उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची ग्वाही शालेय…
‘वाढदिवसाचा अनोखा उत्सव! विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपण आणि शिक्षकांचा सन्मान; देहूरोड शिवसेनेचा सामाजिक उपक्रम
काशिनाथ शिंदे : देहूरोड महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख मा. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पुणे जिल्हा सल्लागार रमेश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त देहूरोड शहर शिवसेनेच्या…
७० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार; करिअर मार्गदर्शनातून उज्ज्वल भविष्यास नवी दिशा!
काशिनाथ शिंदे : पिंपरी चिंचवड शेखर चिंचवडे युवा फाउंडेशनच्या वतीने दहावी आणि बारावीच्या परीक्षेत ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा आणि करिअर मार्गदर्शन शिबिर उत्साहात पार…
दिघीत संस्कारांचा महासोहळा! गुरु पूजन, मातृ-पितृ पाद्य पूजनाने भारावले वातावरण
काशिनाथ शिंदे: दिघी पुणे बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाच्या वतीने दिघी येथे परमपूज्य गुरुमाऊलींच्या पावन आशीर्वादाने तसेच गुरुपुत्र आदरणीय नितीनभाऊ आणि श्री सतीश दादा मोटे यांच्या प्रेरणादायी उपस्थितीत गुरु पूजन,…
धार्मिक संस्कारांची अनोखी शिकवण; सिद्धिविनायक स्कूलची पालखी उत्साहात
काशिनाथ शिंदे :चिखली चिखली : आषाढी एकादशीचे औचित्य साधत चिखलीच्या मोरेवस्ती येथील सिद्धिविनायक पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे शनिवारी भक्तीमय वातावरणात पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. धार्मिक संस्कारांसोबतच विद्यार्थ्यांमध्ये…

















