Latest Story
मतदार यादीत नाव नसेल तर संधी अजूनही आहे! १९ ते २७ सप्टेंबरदरम्यान विशेष नोंदणी शिबिरेगणेशोत्सवात पुण्याच्या मध्यवर्ती भागात अवजड वाहनांना नो-एंट्री!ज्येष्ठ नागरिकांच्या न्यायहक्कासाठी आता कायदेशीर बळ! अॅड. रमेश संभाजीराव उमरगे यांची समता ज्येष्ठ नागरिक संघाच्या कायदेशीर सल्लागारपदी नियुक्तीअमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मानदहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!‘सैराट’चा बदला! प्रेमविवाह करणाऱ्या बहिणीच्या पतीवर कोयत्याने हल्ला; पिस्तूल निसटल्याने जीव वाचला

Main Story

Today Update

सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्या भूमिकेचा आरोप; रामदास आठवले, संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी

युवराज दाखले यांचे केंद्र व राज्य सरकारला निवेदन; मागणी मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा   Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकाशिनाथ शिंदे पुणे : सामाजिक न्याय आणि…

रुपाली चाकणकरांच्या तक्रारीनंतर १९ जणांवर गुन्हा; सोशल मीडिया पोस्टप्रकरणी पुणे पोलिसांची कारवाई

काशिनाथ शिंदे पुणे : माजी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या तक्रारीनंतर कथित बदनामीकारक सोशल मीडिया पोस्टप्रकरणी पुणे पोलिसांनी १९ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे राजकीय…

‘मराठ्यांच्या नादाला लागून राजकीय करिअर उद्ध्वस्त करू नका!’; मनोज जरांगेंचा ओबीसी नेत्यांना थेट इशारा

काशिनाथ शिंदे पुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असताना मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी ओबीसी नेत्यांना थेट इशारा दिला आहे. “ओबीसी नेत्यांनी मराठ्यांच्या विरोधात जाऊ नये.…

बसमध्ये राहिला १० वर्षांचा तेजस; PMPML कर्मचाऱ्यांच्या तत्परतेने पालकांच्या कुशीत परतला!

कर्वेनगरमध्ये पालक बसमधून उतरले, मात्र नजरचुकीने मुलगा राहिला बसमध्ये; वनदेवी परिसरात कर्मचाऱ्यांना रडताना आढळला काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : पालकांसोबत बसमधून प्रवास करताना नजरचुकीने बसमध्येच…

वाल्हेकरवाडीत घुमला खानदेशच्या कुलस्वामिनी माता कानबाईचा जयघोष

अहिराणी भजन-गाण्यांच्या तालावर तीन दिवस पूजाअर्चा; भव्य शोभामिरवणुकीत हजारो कानबाई भक्तांचा सहभाग काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : खानदेशची कुलस्वामिनी माता कानबाई उत्सव २०२६ चिंचवडमधील वाल्हेकरवाडी…

औद्योगिक रस्त्यांवर खासगी बसेसचा ‘कब्जा’; वाहतूक कोंडीने नागरिक हैराण!

खासगी कंपन्यांच्या बसांसाठी स्वतंत्र थांबे व पार्किंगची मागणी; विनोद वरखडे यांचे वाहतूक पोलिसांना निवेदन काशिनाथ शिंदे   Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक परिसरातील प्रमुख रस्त्यांवर…

ईपीएफ, पेन्शन आणि विमा संरक्षणासाठी पात्र कर्मचाऱ्यांची नोंदणी

नियोक्त्यांनाजुन्यानोंदीदुरुस्तकरण्याचीसंधी;३१ऑक्टोबरपर्यंत‘कर्मचारीनोंदणी मोहीम-२०२६’ काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नआकुर्डी : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) कंपन्या आणि नियोक्त्यांसाठी ‘कर्मचारी नोंदणी मोहीम-२०२६’ सुरू केली आहे. यापूर्वी काही कारणांमुळे…

चाकणच्या उद्योगांना ‘पॉवर बूस्ट’; महावितरणची यंत्रणा सक्षम

दोन उपकेंद्रांत प्रत्येकी १० एमव्हीएची अतिरिक्त रोहित्रे कार्यान्वित; महापारेषणकडूनही १०० एमव्हीए क्षमतेच्या रोहित्राची तयारी काशिनाथ शिंदे :पुणे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नचाकण औद्योगिक क्षेत्रातील वाढती वीज मागणी आणि…

चोरीच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपीसह साथीदाराला युनिट ३ ने घेतले ताब्यात

काशिनाथ शिंदे पिंपरी : चोरीच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपीचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट ३च्या पथकाने त्याला साथीदारासह ताब्यात घेतले. ही कारवाई शनिवारी (दि. २२) एमआयडीसी भोसरी परिसरातील सेक्टर ७…

भोसरी एमआयडीसीत गुटख्याचा साठा जप्त; २६ वर्षीय तरुणावर गुन्हा

काशिनाथ शिंदे पिंपरी : भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी ठेवणाऱ्या तरुणावर गुन्हे शाखा युनिट तीनने कारवाई केली. या कारवाईत विविध कंपन्यांचा तब्बल १० हजार ५१४…

You Missed

मतदार यादीत नाव नसेल तर संधी अजूनही आहे! १९ ते २७ सप्टेंबरदरम्यान विशेष नोंदणी शिबिरे
गणेशोत्सवात पुण्याच्या मध्यवर्ती भागात अवजड वाहनांना नो-एंट्री!
ज्येष्ठ नागरिकांच्या न्यायहक्कासाठी आता कायदेशीर बळ! अॅड. रमेश संभाजीराव उमरगे यांची समता ज्येष्ठ नागरिक संघाच्या कायदेशीर सल्लागारपदी नियुक्ती
अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!
‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!
काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!