रेल्वे फाटकाचा अडथळा कायमचा दूर! पिंपरी डेअरी फार्म उड्डाणपुलाचे लोकार्पण; वाहतूक कोंडीतून नागरिकांना मोठा दिलासा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन; ल क्षेत्रीय कार्यालयाच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन | ६५.२८ कोटींचा ५६५ मीटर लांबीचा उड्डाणपूल सेवेत काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी…
महिलांना एसटी सवलतीसाठी एनसीएमसी कार्डची सक्ती तूर्तास शिथिल!
३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ; ग्रामपंचायत स्तरावर विशेष शिबिरे घेऊन कार्ड नोंदणी व वितरणाचे एसटी महामंडळाचे निर्देश काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास…
दिवाळीचा अनोखा नजराणा! पुणे पोलिसांनी शोधले ४० हरवलेले मोबाईल; १० लाखांचे फोन नागरिकांना परत
सीईआयआर प्रणालीच्या मदतीने येरवडा परिमंडळाची दमदार कामगिरी; दिवाळीच्या मुहूर्तावर नागरिकांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : दिवाळीच्या सणानिमित्त पुणे शहर पोलिसांनी नागरिकांना अनोखी…
पहिल्याच दिवशी पुणे मेट्रोची धडाकेबाज सुरुवात! ५० हजार प्रवाशांचा प्रवास
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्येही मेट्रोला मोठी पसंती; गर्दीच्या वेळी दर पाच मिनिटांनी धावणार, एनसीएमसी कार्ड सुविधेलाही प्रतिसाद काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या महत्त्वाकांक्षी…
पहिल्याच दिवशी पुणे मेट्रोला प्रवाशांचा ‘५० हजारांचा’ प्रतिसाद!
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्येही मेट्रोला पसंती; जिल्हा न्यायालय स्थानकावर सर्वाधिक गर्दी, गर्दीच्या वेळेत दर पाच मिनिटांनी धावणार मेट्रो पुणे : माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या महत्त्वाकांक्षी मेट्रो मार्गाला पहिल्याच दिवशी प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…
अनाथ, दिव्यांग मुलांसोबत कोकण खेड युवाशक्तीचा दिवाळीचा आनंदोत्सव!
सामाजिक बांधिलकी जपत देहूगावातील ‘वात्सल्य’ वसतिगृहात फराळ व भेटवस्तूंचे वाटप; चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलविला आनंद काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : सणांचा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न…
थकबाकीदार वीजग्राहकांना महावितरणचा मोठा दिलासा! ‘अभय योजना २०२६-२७’ उद्यापासून लागू
व्याज आणि विलंब आकार १०० टक्के माफ; मूळ थकबाकीवरही २० टक्क्यांपर्यंत सवलत – एकरकमी भरणा करणाऱ्यांना विशेष लाभ काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर…
महावितरणची ‘अभय योजना २०२६-२७’ उद्यापासून लागू; थकबाकीदारांना मोठा दिलासा!
व्याज आणि विलंब आकार १०० टक्के माफ; एकरकमी भरणा केल्यास मूळ थकबाकीत २० टक्क्यांपर्यंत सवलत काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वीजबिलांच्या थकबाकीचा प्रश्न…
अक्षय ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्राची देशात दुसरी झेप!
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान; सात महत्त्वपूर्ण सुधारणांसह कृषी सौरकरणाचा आदर्श देशासमोर काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई: अक्षय ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीच्या…
मित्राच्या हत्येनंतर स्वप्नांचा छळ; तीन आठवड्यांनी आरोपीची पोलिसांत शरणागती!
मद्यपान करताना झालेल्या वादातून ४२ वर्षीय मित्राची हत्या; खाडीकिनारी फेकलेला मृतदेह पोलिसांनी शोधला, मदत करणारा दुसराही अटकेत काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्न डोंबिवली : मद्यपान करताना…










