‘मिसाईल मॅन’ डॉ. कलाम यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अभिवादन!

महापौर रवि लांडगे यांच्यासह पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी केले अभिवादन; कलाम यांच्या प्रेरणादायी कार्याचे स्मरण  काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ आणि…

डीपी चोरांचा पर्दाफाश; युनिट-३ची धडाकेबाज कारवाई!

वीज वितरण रोहित्र चोरीच्या गुन्ह्यांसह तीन संशयितांना अटक; ५ लाख ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-३ने वीज वितरण…

महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव हाच खऱ्या सन्मानाचा पाया!

महावितरणच्या ‘सन्मान सौदामिनींचा’ सोहळ्यात नवदुर्गांचा गौरव; महिला कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव काशिनाथ शिंदे: पुणे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमहिलांच्या योगदानाची जाणीव ठेवणे, त्यांच्या कार्याचा आदर करणे आणि त्यांच्या कर्तृत्वाला…

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीला २० वर्षे सक्तमजुरी!

चिखली पोलिसांच्या तपासाला यश; पिंपरी सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणात आरोपी कुणाल पांडुरंग वावळे (वय…

मोशीतील खुनाचा २४ तासांत पर्दाफाश! पत्नीच्या चारित्र्यावरील संशयातून पतीसह चौघांना अटक

चेहरा विद्रूप करून ओळख लपवण्याचा प्रयत्न; एमआयडीसी भोसरी पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट-३ ची कारवाई काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : मोशीतील बोऱ्हाडेवाडी परिसरात ३० वर्षीय…

नाना पाटेकर, मधु कांबीकर यांना शुक्रवारी श्रद्धांजली!

पिंपरी-चिंचवड कलाप्रेमी मंचाचा पुढाकार; सायन्स पार्कमधील तारांगण सभागृहात सायंकाळी ४.३० वाजता आयोजन काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर…

व्यावसायिकांनी विश्लेषणात्मक दृष्टिकोन विकसित करावा! – डॉ. कीर्ती धारवाडकर

एसबीपीआयएममध्ये राष्ट्रीय बिझनेस केस चॅलेंज ‘मीमांसा २०२६’चा दिमाखदार समारोप; विजेत्यांना २० हजारांपर्यंतची पारितोषिके काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : कॉर्पोरेट विश्वात प्रवेश करण्यापूर्वी तरुण व्यावसायिकांनी विश्लेषणात्मक…

वायसीएम रुग्णालयात रक्तदानाचा सेवाभावी संकल्प; १०४ जणांचे रक्तदान!

सेवा संकल्प अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १९५ जणांची नोंदणी, ८५ पुरुषांसह १९ महिलांचा सहभाग काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि वायसीएम रुग्णालय यांच्या…

पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची विधानभवनात सदिच्छा भेट

कायदा-सुव्यवस्था, नागरिकांची सुरक्षितता आणि लोकाभिमुख पोलीस प्रशासनाबाबत चर्चा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी आज मुंबईतील विधानभवन येथे उपाध्यक्षांच्या कार्यालयातील…

महाराष्ट्रात ब्रिटिश गुंतवणुकीचा मार्ग मोकळा? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत यूके-महाराष्ट्र औद्योगिक भागीदारीवर चर्चा

स्वच्छ ऊर्जा, आधुनिक तंत्रज्ञान आणि औद्योगिक परिवर्तनाला चालना देण्यासाठी ब्रिटिश कंपन्यांच्या वरिष्ठ प्रतिनिधींसोबत मुंबईत महत्त्वपूर्ण गोलमेज बैठक काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : महाराष्ट्रातील औद्योगिक विकासाला…

You Missed

भीमाशंकरमधील वृक्षतोडीविरोधात काँग्रेस मैदानात; टोरेंट प्रकल्प रद्द करण्याची मागणी
फिडेल सॉफ्टटेककडून सॉफ्टेंजरचे अधिग्रहण; जागतिक विस्ताराला मिळणार नवी गती
लहुजी वस्ताद जयंतीनिमित्त संगमवाडीत लाखोंच्या महाएकत्रीकरणाचे आवाहन!
चाकण एमआयडीसीतील कामगारांची दिवाळी गोड! ५५ हजारांपर्यंत बोनस जाहीर
न्यायालयात गोंधळ घालणे भोवले! नऊ जण दोषी; प्रत्येकी एक हजारांचा दंड
पीएमआर-०१ स्थानकातील पाणीगळतीचे कारण स्पष्ट; निचरा पाइपमधील अडथळा दूर