चिखली डीजेमुक्त करणारे रणजित जाधव यांचा नागरिकांकडून सन्मा

ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी प्रभावी कारवाई; शांतता व सुव्यवस्थेच्या भूमिकेचे नागरिकांकडून कौतुक काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नचिखली : चिखली परिसरातील वाढत्या ध्वनिप्रदूषणाला आळा घालत मोठ्या आवाजातील डीजेवर…

अभिजात मराठी भाषा सप्ताहात लोककला, बालरंगभूमी आणि संगीताची सुरेल मैफल

मराठी लावण्यां’पासून ‘स्वरशांता’पर्यंत; शाहिरी पोवाड्यांपासून बालनाट्यापर्यंत विविध कलाविष्कारांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : मराठी भाषेची समृद्ध परंपरा, साहित्य, लोककला, संगीत आणि रंगभूमीचा…

अभिजात मराठी भाषा सप्ताहात नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

काशिनाथ शिंदे पिंपरी ज्येष्ठ सिनेअभिनेते, रंगकर्मी आणि पद्मश्री पुरस्कारप्राप्त नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’त भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. चिंचवड येथील प्रा.…

🌹 भावपूर्ण श्रद्धांजली 🌹

भावपूर्ण श्रद्धांजली 🌹 नाना पाटेकर Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्न(१९५१ – २०२६) अभिनयाच्या पडद्यावरचा एक अस्सल कलाकार… Read moreगांजाच्या तस्करीवर पोलिसांचा घणाघात! १२ लाखांचा मुद्देमाल जप्त; तिघे जेरबंदआणि…

चार महिन्यांपासून फरार मंदिर चोरीतील आरोपी जेरबंद

कडजाई मंदिर इंदोरी, तुळजाभवानी मंदिर तळेगाव दाभाडे चोरीप्रकरणी पोलिसांची कारवाई काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्ननवलाख उंब्रे : कडजाई मंदिर, इंदोरी तसेच तुळजाभवानी मंदिर, तळेगाव दाभाडे येथे…

महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कारातून उलगडला मराठी संस्कृतीचा समृद्ध वारसा

पारंपरिक वेशभूषा, संगीत आणि नृत्यातून महाराष्ट्राच्या लोकपरंपरांचे दर्शन काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : मराठी भाषा, साहित्य, कला आणि संस्कृतीचा समृद्ध वारसा विद्यार्थ्यांसह नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच मराठी…

ऐतिहासिक वास्तू, सांस्कृतिक परंपरा आणि वास्तुकलेतील संबंध समजून घ्या

‘दीक्षारंभ २०२६’मध्ये वास्तुकलेच्या अभ्यासाची अनुभवाधारित ओळख काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : देहू आणि आळंदी परिसरातील ऐतिहासिक वास्तू या स्थानिक सांस्कृतिक परंपरा, परिसराचा संदर्भ आणि वास्तुकला…

वीजचोरीचे पूर्ण देयक भरल्याशिवाय वीजजोडणी नाही

२ कोटी १२ लाखांच्या वीजचोरी प्रकरणात सत्र न्यायालयाचा ग्राहकाला दणका; अंतरिम अर्ज फेटाळला काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्न बारामती : वीजचोरी प्रकरणात निर्धारित करण्यात आलेल्या २ कोटी…

बालस्वरांपासून अजय-अतुलच्या सुरांपर्यंत रंगली अभिजात मराठीची सांगीतिक मैफल

आचार्य अत्रे रंगमंदिरात बालगीत व नृत्याविष्काराला दाद; नटसम्राट निळू फुले रंगमंदिरात ‘सदाबहार अजय-अतुल’च्या गीतांनी रसिकांना धरला ठेका काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने…

प्रेक्षकांच्या तुडुंब गर्दीत हास्याचा ‘ऑल दि बेस्ट’

‘वरवरचे वधू-वर’नेही दाखविला नात्यांचा आरसा; नाट्यरसिकांच्या तुफान गर्दीने प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह हाऊसफुल काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : हास्याचे क्षण, मैत्रीची ताकद, बदलती नाती आणि…

You Missed

पीएमआर-०१ स्थानकातील पाणीगळतीचे कारण स्पष्ट; निचरा पाइपमधील अडथळा दूर
सरदार पटेल जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये एकता दौड; ‘सरदार प्रबोधन पर्वा’चा उत्साहात प्रारंभ!
महामार्गाच्या कामात महावितरणच्या वीजवाहिन्यांना धोका; NHAI च्या कामावर आक्षेप!
मातंग समाजाच्या दीपावली स्नेहमिलनात आमदार अमित गोरखे यांचा भगवी शाल देऊन सन्मान!
महापालिका निविदांमध्ये ४२ टक्क्यांपर्यंत दरकपात! अंदाजपत्रकातील ‘दरफुगवट्या’वर संशयाची सुई
फुरसुंगीत भरधाव डंपरचा दुचाकीला भीषण धक्का; २३ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, तरुण गंभीर!