पिंपळे गुरवमध्ये मानवी अवशेष आढळल्याने खळबळ! धारदार शस्त्राने कापलेला पाय रस्त्यावर; सांगवी पोलिसांकडून तपास सुरू
काटेपुरम चौक ते रामकृष्ण चौकादरम्यान श्रीनगर लेन क्रमांक ३ येथे आढळले पायाचे अवशेष; परिसरातील सीसीटीव्ही तपासणी सुरू काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे…
पीसीसीओईच्या ‘टेकफेस्ट २०२६’मध्ये तंत्रज्ञानाचा जागर; १,५०० हून अधिक स्पर्धकांचा सहभाग
रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, हॅकेथॉनसह विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांचे प्रभावी प्रदर्शन काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी, पुणे : विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला, तांत्रिक कौशल्यांना आणि नवोपक्रमांना व्यासपीठ…
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महावितरणचे हात सरसावले!
मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ३ कोटी ६८ लाखांची भरघोस मदत; अधिकारी ते चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात…
पिंपरी-चिंचवडमध्ये रंगभूमीला नवे बळ! ‘कै. नाना पाटेकर स्मृती करंडक’ राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेची घोषणा
आमदार शंकर जगताप यांची घोषणा; भाऊसाहेब भोईर यांच्या ‘कलाकार कट्ट्या’चा वर्धापन दिन विविध कलाविष्कारांनी उत्साहात साजरा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : नाटक, संगीत आणि कला…
दिवाळीच्या मिठाईवर FDA चा हातोडा! पुणे जिल्ह्यात १,४३५ किलो मिठाई जप्त करून नष्ट
कराची स्वीट मार्टसह अनेक मिठाई विक्रेत्यांवर धडक कारवाई; विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांना नोटिसा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : दिवाळीच्या सणात मिठाई खरेदी करणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याशी खेळ…
रेल्वे फाटकाचा अडथळा कायमचा दूर! पिंपरी डेअरी फार्म उड्डाणपुलाचे लोकार्पण; वाहतूक कोंडीतून नागरिकांना मोठा दिलासा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन; ल क्षेत्रीय कार्यालयाच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन | ६५.२८ कोटींचा ५६५ मीटर लांबीचा उड्डाणपूल सेवेत काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी…
महिलांना एसटी सवलतीसाठी एनसीएमसी कार्डची सक्ती तूर्तास शिथिल!
३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ; ग्रामपंचायत स्तरावर विशेष शिबिरे घेऊन कार्ड नोंदणी व वितरणाचे एसटी महामंडळाचे निर्देश काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास…
दिवाळीचा अनोखा नजराणा! पुणे पोलिसांनी शोधले ४० हरवलेले मोबाईल; १० लाखांचे फोन नागरिकांना परत
सीईआयआर प्रणालीच्या मदतीने येरवडा परिमंडळाची दमदार कामगिरी; दिवाळीच्या मुहूर्तावर नागरिकांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : दिवाळीच्या सणानिमित्त पुणे शहर पोलिसांनी नागरिकांना अनोखी…
पहिल्याच दिवशी पुणे मेट्रोची धडाकेबाज सुरुवात! ५० हजार प्रवाशांचा प्रवास
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्येही मेट्रोला मोठी पसंती; गर्दीच्या वेळी दर पाच मिनिटांनी धावणार, एनसीएमसी कार्ड सुविधेलाही प्रतिसाद काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या महत्त्वाकांक्षी…
पहिल्याच दिवशी पुणे मेट्रोला प्रवाशांचा ‘५० हजारांचा’ प्रतिसाद!
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्येही मेट्रोला पसंती; जिल्हा न्यायालय स्थानकावर सर्वाधिक गर्दी, गर्दीच्या वेळेत दर पाच मिनिटांनी धावणार मेट्रो पुणे : माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या महत्त्वाकांक्षी मेट्रो मार्गाला पहिल्याच दिवशी प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

पिंपरी-चिंचवडमध्ये रंगभूमीला नवे बळ! ‘कै. नाना पाटेकर स्मृती करंडक’ राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेची घोषणा










