अभियंत्यांच्या अनुभवातून महाराष्ट्राच्या जलव्यवस्थापनाला नवी दिशा!

निवृत्त अभियंते-अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा उपयोग करण्यासाठी सल्लागार मंडळाचा प्रस्ताव; प्रत्येक महामंडळाला तीन ते पाच अभियंता गौरव पुरस्कार देण्याची घोषणा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे: महाराष्ट्राच्या जलव्यवस्थापनाला अधिक…

‘नेवसे मॅडम’च्या कर्तृत्वाला लामजेवाडीकरांची कौतुकाची थाप!

गुणवंत शिक्षिका मनीषा नेवसे यांचा लामजेवाडीत सत्कार; विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कार्याचे कौतुक काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नबारामती : विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या…

बनावट आमदार लोगोचा थारला ‘ब्रेक’; पिंपरी वाहतूक पोलिसांचा दणका!

काळी काच, मॉडिफाय सायलेन्सर अन् फॅन्सी नंबर प्लेटवरही कारवाई; आमदार असल्याचा भास निर्माण करण्याचा प्रयत्न उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : स्वतः किंवा कुटुंबातील कोणीही…

ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान म्हणजे समाजाच्या उज्ज्वल भविष्याचा सन्मान! — यश दत्ता काका साने

काशिनाथ शिंदे पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. या प्रेरणादायी सोहळ्यास उपस्थित राहून कर्तृत्ववान शिक्षकांचा गौरव…

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वेगवान बदलांचा वेध घ्या!

विद्यार्थ्यांनी नवकल्पना, कौशल्य आणि सातत्यपूर्ण शिक्षणावर भर द्यावा : दीपक शिंगण काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी, पुणे: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत.…

सीआयआरटीच्या हीरक महोत्सवी वर्षाचा दिमाखदार प्रारंभ

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोगोचे अनावरण; सुरक्षित व तंत्रज्ञानाधारित वाहतुकीचा संकल्प काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेने (सीआयआरटी) स्थापनेची ६०…

शिवसैनिकांच्या आग्रहाला मान; मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत गणरायाच्या दर्शनासाठी एकनाथ शिंदेंची धाव

आनंद दिघेंच्या सेवाव्रताची आठवण; शिवसैनिकांच्या घरच्या गणपतींचे दर्शन घेत जपला कार्यकर्त्यांशी जिव्हाळा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नठाणे : राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे…

स्कॉर्पिओच्या सनरूफवर स्टंटबाजी करणाऱ्याचा माज उतरवला! अमित डोळस यांची धडक कारवाई

विना क्रमांकाची काळी स्कॉर्पिओ, बनावट आमदारांचा लोगो अन् भररस्त्यात स्टंटबाजी; सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांचा दणका काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : शहरातील रस्त्यांवर वाहनांमधून धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्यांविरोधात…

अजित पवारांचे सक्षम आरोग्य यंत्रणेचे स्वप्न पूर्ण करणार!

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची ग्वाही; डी. वाय. पाटील रुग्णालयात अत्याधुनिक विभागांचे उद्घाटन काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराची झपाट्याने होणारी वाढ लक्षात घेता नागरिकांना…

५१व्या वर्षात सुवर्ण मित्र मंडळाचा दिमाखदार गणेशोत्सव!

पिंपरी गावात ‘गिरनार पर्वत दर्शन’चा भव्य देखावा; धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांची पर्वणी काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक उपक्रमांची परंपरा…

You Missed

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांचा खासगी बसमालकांना इशारा; दिवाळीत जादा भाडेवसुली केल्यास कठोर कारवाई!
जपानमध्ये करिअरच्या संधींचे जागतिक दालन खुले; पीसीसीओईत ‘जपानची ओळख २०२६’ उत्साहात
कोट्यवधींच्या विकासकामांना स्थायी समितीचा हिरवा कंदील!
७० नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या आर्या कांबळेचा महापालिकेच्या सभागृहात गौरव!
राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात गीता धनवडेची देशात सातवी झेप; सर्वसाधारण सभेत विशेष सन्मान
निगडी सेक्टर २२ मधील ६४० सदनिकांवर महापालिकेचा पहारा! अनधिकृत ताबा घेतल्यास कारवाईचा इशारा