‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

जिल्हा रुग्णालयाला सुपरस्पेशालिटीचा ‘बूस्टर डोस’; २०० खाटांच्या रुग्णालयाला मंत्रिमंडळाची मंजुरी

प्रगती’ प्रकल्पातून ७७२ पदांची निर्मिती, अत्याधुनिक यंत्रसामग्री व निधीला हिरवा कंदील; आमदार शंकर जगताप यांच्या पाठपुराव्याला यश काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी पुणे जिल्ह्यातील…

पुणे मशीन टूल एक्स्पो आणि फॅक्टेक २०२६चे दिमाखात उद्घाटन ११ हजार चौ.मी. प्रदर्शनात १७५ हून अधिक कंपन्यांचा सहभाग; १८ हजारांहून अधिक व्यावसायिक अभ्यागत येणार

काशिनाथ शिंदे : पुणे आधुनिक उत्पादन तंत्रज्ञान, अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि उद्योग क्षेत्रातील नव्या संधींचे दर्शन घडविणाऱ्या पुणे मशीन टूल एक्स्पो (PMTX) २०२६ आणि फॅक्टरी इक्विपमेंट एक्स्पो (FACTEQ) २०२६चे सोमवारी पुणे…

स्मार्ट मीटरला हात लावणे पडले महागात!

  भोसरीतील १९ वीजचोरांवर महावितरणचा फौजदारी कारवाईचा बडगा Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नसील तोडून ‘सीटी बायपास’; ९ प्रकरणांत १२.४१ लाखांची दंडात्मक आकारणी, १० प्रकरणे कारवाईच्या रडारवर काशिनाथ शिंदे…

शेतकरीहितासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा ध्यास; मूल्यवर्धित उत्पादनांवर भर द्या

— उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार   Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नसोमेश्वर साखर कारखान्यात शेतकरी मेळावा; कृत्रिम बुद्धिमत्ता, आधुनिक सिंचन, यांत्रिकीकरणाचा वापर वाढविण्याचे आवाहन काशिनाथ शिंदे Read moreगांजाच्या तस्करीवर…

खनिजबाधित भागांच्या विकासासाठी आमदार शंकर जगताप यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी!

जिल्हा खनिज प्रतिष्ठान, पुणेच्या नियामक परिषदेत पदसिद्ध सदस्य म्हणून नियुक्ती काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी,  चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठान (डीएमएफ),…

राज्याच्या भरती परीक्षांचा ‘परीक्षा पॅटर्न’ बदलणार?

गैरप्रकारांना लगाम घालण्यासाठी उच्चस्तरीय समिती; पुण्यात विद्यार्थ्यांशी थेट संवाद, नागरिकांकडून सूचना मागविल्या   Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखल    Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्न …

आरोग्य सेवांच्या गुणवत्तेवर आता ‘स्टार रेटिंग’ची नजर; त्रुटी आढळल्यास कठोर कारवाई

काशिनाथ शिंदे मुंबई,  सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत तसेच बाह्यस्रोतांमार्फत (आऊटसोर्सिंगद्वारे) दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांच्या गुणवत्तेचे आता ‘स्टार रेटिंग’च्या माध्यमातून मूल्यांकन करण्यात येणार आहे. सेवांमध्ये गैरप्रकार, अनियमितता किंवा गुणवत्तेची कमतरता आढळल्यास संबंधित…

मंजुरी मिळूनही स्मशानभूमीचे काम ठप्प; पल्लवी वाल्हेकर यांनी प्रशासनाला धारेवर धरले

अंत्यसंस्कारासाठी नागरिकांची फरफट थांबवा; रावेत-वाल्हेकरवाडीतील रखडलेल्या प्रश्नावर सर्वसाधारण सभेत आक्रमक भूमिका काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी, रावेत-वाल्हेकरवाडी परिसरातील नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी होणारी फरफट थांबविण्यासाठी प्रस्तावित स्मशानभूमीचे काम…

रावेत-किवळे-मामुर्डीकरांच्या ७१५ समस्यांना ‘फास्ट ट्रॅक’!

आमदार शंकर जगताप यांचा थेट जनसंवाद; वाहतूककोंडी, अतिक्रमणांसह मूलभूत प्रश्नांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी,   नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे…

You Missed

ज्येष्ठ नागरिकांच्या न्यायहक्कासाठी आता कायदेशीर बळ! अॅड. रमेश संभाजीराव उमरगे यांची समता ज्येष्ठ नागरिक संघाच्या कायदेशीर सल्लागारपदी नियुक्ती
अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!
‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!
काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!
मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!
कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान