समन्वय आणि सूक्ष्म नियोजनाच्या बळावर निवडणुकीची तयारी; शंकर जगताप यांचा निर्धार!

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी भाजपाची आढावा बैठक; दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या…

महाराष्ट्रात ब्रिटिश गुंतवणुकीचा मार्ग मोकळा? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत यूके-महाराष्ट्र औद्योगिक भागीदारीवर चर्चा

स्वच्छ ऊर्जा, आधुनिक तंत्रज्ञान आणि औद्योगिक परिवर्तनाला चालना देण्यासाठी ब्रिटिश कंपन्यांच्या वरिष्ठ प्रतिनिधींसोबत मुंबईत महत्त्वपूर्ण गोलमेज बैठक काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : महाराष्ट्रातील औद्योगिक विकासाला…

‘वोट चोरी’च्या निषेधार्थ देहूरोडमध्ये महाविकास आघाडीचा एल्गार

‘ज्ञानेश कुमार हटाव, देश बचाव’; ‘ईव्हीएम हटाव, मतपत्रिका आणा’च्या घोषणांनी देहूरोड दणाणले काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नदेहूरोड : ‘वोट चोरी’च्या आरोपांच्या निषेधार्थ तसेच मुख्य निर्वाचन आयुक्त…

भाजपा पिंपरी-चिंचवड कोअर समितीची महत्त्वपूर्ण बैठक; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे मार्गदर्शन

काशिनाथ शिंदे कासारवाडी : हॉटेल कलासागर येथे भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कोअर समितीची महत्त्वपूर्ण बैठक महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत शहरातील संघटनात्मक…

ज्ञानेश कुमारांची हकालपट्टी करा, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा : चेतन पवार

पिंपरीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जोरदार आंदोलन; एसआयआर रद्द करण्याचीही मागणी काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह…

माथाडी संघटन बळकटीकरणासाठी चिंचवडमध्ये महामेळावा

२०३० पर्यंत ३० हजार पदाधिकारी जोडण्याचे लक्ष्य; १४ जिल्ह्यांतील ६ हजारांहून अधिक पदाधिकारी सहभागी होणार काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी : माथाडी कामगार संघटना…

आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत डीवायपीसीओई आणि पीसीसीसीएसचा विजयी डंका

पिंपरी पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती आणि पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीसीओई), निगडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा विभागीय आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत मुलांच्या गटात…

गणराया, दुष्काळावर मात करण्याची शक्ती दे!

दुष्काळाच्या प्रश्नावर विशेष अधिवेशनाचा प्रस्ताव नाही; पुढील अधिवेशनात आमदार मांडणार भावना — सचिन अहिर काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर दुष्काळाचे संकट आले असून,…

पार्थ गुरव यांची शिवसेना उपशहर प्रमुखपदी निवड

युवकांना संघटनात्मक जबाबदारी; सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील कामाची दखल काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पिंपरी-चिंचवड उपशहर प्रमुखपदी पार्थ रमेश गुरव यांची…

महापौर कार्यालयात आमदार शंकर जगताप यांची सदिच्छा भेट; शहर विकास व सार्वजनिक वाहतुकीवर सविस्तर चर्चा

काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड : चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकरभाऊ जगताप यांनी आज पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर कार्यालयात सदिच्छा भेट दिली. यावेळी महापौर रवी लांडगे तसेच गणेशजी कवठेकर उपस्थित होते. Read moreमुंबई…

You Missed

अंधेरीत पोलिसांची मोठी कारवाई! ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त; साताऱ्यातील दोघांना बेड्या
सारसबागेत उभी कार ठरली मृत्यूचा सापळा! अल्टोमध्ये तरुणाचा कुजलेला मृतदेह; कुख्यात नीलेश घायवळ टोळीशी संबंध उघड
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांचा खासगी बसमालकांना इशारा; दिवाळीत जादा भाडेवसुली केल्यास कठोर कारवाई!
जपानमध्ये करिअरच्या संधींचे जागतिक दालन खुले; पीसीसीओईत ‘जपानची ओळख २०२६’ उत्साहात
कोट्यवधींच्या विकासकामांना स्थायी समितीचा हिरवा कंदील!
७० नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या आर्या कांबळेचा महापालिकेच्या सभागृहात गौरव!